नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या नवीन नांदेड मराठी संघटनेच्या अध्यक्षपदी तिरुपती पाटील घोगरे तर कार्यअध्यक्ष पदी रमेश ठाकूर January 19, 2025 Kanthak Suryatal नवीन नांदेड (प्रतिनिधी)-नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाची दि १९ रोजी बैठक घेण्यात आली . या बैठकीत सर्वांनुमते तिरुपती घोगरे पाटील यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याची घोषणा मावळते अध्यक्ष रमेश ठाकुर…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर ; उपमुख्यमंत्र्यांसह तिघांना दोन जिल्हे; तिन सहपालकमंत्री January 19, 2025 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे 37 पालकमंत्री जाहीर केले आहेत. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गडचिरोली जिल्ह्याचे पालकत्व देण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह चंद्रशेखर बावनकुळे अशा तिघांना…
महत्वाच्या बातम्या लेख तत्वनिष्ठ राजकारणी : केशवराव निटूरकर January 19, 2025 Kanthak Suryatal आपल्या कामाचा वेगळा ठसा निर्माण करुन जाणारे काही लोक असतात. ज्यांचे अस्तित्व जनता विसरु शकत नाही. सामाजिक कार्यापासून शैक्षणिक कार्यापर्यंत गोरगरीबांच्या प्रश्नांपासून महाराष्ट्र, कर्नाटक सिमा प्रश्नापर्यंत, छोडो भारत चळवळीपासून ते…
नांदेड महत्वाच्या बातम्या समाज कल्याण विभागाचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न January 18, 2025 Kanthak Suryatal नांदेड : -लातूर विभागातील अनु.जातीच्या मुला-मुलींचे शासकीय निवासी शाळेच्या विद्यार्थी-विद्यार्थींनींचा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाच्या प्रांगणात सांस्कृतिक कार्यक्रम शुक्रवार 17 रोजी सायं. आयोजित करण्यात आला होता. व्यसनमुक्ती, स्वच्छता अभियान, सायबर…
नांदेड महत्वाच्या बातम्या राष्ट्रीय शालेय बेसबॉल स्पर्धेत मुले व मुलींच्या संघास सुवर्ण पदक प्राप्त January 18, 2025 Kanthak Suryatal नांदेड- मा. आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे मान्यतेने जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड, महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने सन 2024-25 या…
नांदेड महत्वाच्या बातम्या समाज कल्याण विभागाच्या क्रीडा स्पर्धा थाटात संपन्न January 18, 2025 Kanthak Suryatal नांदेड :- समाज कल्याण विभागाचा विभागीय क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे नुकताच 17 व 18 जानेवारी रोजी समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांच्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या कॉपीमुक्त अभियानाअंतर्गत जनजागृती सप्ताह January 18, 2025 Kanthak Suryatal • 20 ते 26 जानेवारी कालावधीत सप्ताह नांदेड दि. 18 जानेवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा 100 दिवसांचा कृती आराखडा कार्यक्रमाअंतर्गत व शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांचे मार्गदर्शनाखाली फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये…
नांदेड महत्वाच्या बातम्या स्वामित्व योजनेमुळे ग्रामस्थांच्या मालकी हक्काचे संरक्षण निश्चित : खासदार अशोक चव्हाण January 18, 2025 Kanthak Suryatal स्वामित्व प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम . प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे दूरदृष्यप्रणालीद्वारे मार्गदर्शन नांदेड :- स्वामित्व योजनेंतर्गत सुरू करण्यात आलेल्या सनद ई-वितरण कार्यक्रमामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या मिळकतीच्या सिमा निश्चित होऊन मालकी हक्काचे…
नांदेड ग्रामीण महत्वाच्या बातम्या पोलीस कामकाजाचे दृष्टीने गाव पातळीवर पोलीस पाटीलांचे स्थान महत्त्वाचे :-पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप January 18, 2025 Kanthak Suryatal नांदेड- पोलीस पाटील हा गांव पातळीवर काम करणारा महत्वाचा घटक आहे. पोलीस पाटलांना गावातील प्रत्येक माणसाची व घटनांची खडानखडा माहिती असते. सदर माहितीचा उपयोग चुकीच्या घटना टाळण्यासाठी व्हावा, असे प्रतिपादन…
नांदेड महत्वाच्या बातम्या प्राचार्य अमृतराव भद्रे आंबेडकरवादी नाट्य प्रशिक्षण शिबिराची उत्साहात सांगता January 18, 2025 Kanthak Suryatal नांदेड -गेल्या ३० वर्षांपासून सर्व भारतीयांच्या,शोषित – बहुजनांच्या जीवन संघर्षाचे वास्तववादी, ज्वलंत चित्रण करणाऱ्या अनेक दर्जेदार नाटकांची निर्मिती करून राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सन्मान मिळविणारी महाराष्ट्रातील ख्यातनाम नाट्य संस्था ‘ आई…