Category: महत्वाच्या बातम्या

मराठवाड्याच्या सुरक्षेसाठी  ४५४६ दिवस अर्थात साडेबारा वर्षे समर्पित;शहाजी उमाप यांचा गौरवशाली प्रवास

नांदेड (प्रतिनिधी)- महाराष्ट्र पोलीस दलातील एक अभ्यासू, संयमी आणि तितकेच डॅशिंग अधिकारी म्हणून ओळखले जाणारे नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात मराठवाड्याच्या मातीशी एक अतूट…

धर्मेंद्र प्रधान शेवट नाही, पुढचा नंबर अमित शाहंचा? मोदी सरकारची खुर्ची धोक्यात!

मोदींचे चाणक्य संकटात? यशवंत सिन्हांचा खळबळजनक दावा! ८०० शहरांत विद्यार्थ्यांचा एल्गार! छात्रशक्तीचा उदेक आणि दिल्लीची हादरलेली तटबंदी जनआंदोलनाचा महापूर देशातील विद्यार्थ्यांचे आंदोलन आता केवळ एका परीक्षेपुरते मर्यादित राहिलेले नाही, तर…

रील विरुद्ध रिअल: पंतप्रधानांच्या नाईट व्हिडिओवर विरोधकांचा जोरदार प्रहार!

लोकशाहीचा गळा आणि संसदेचे मौन: उत्तरदायित्वापासून पळ काढणारे सरकार? भारतीय लोकशाहीच्या इतिहासात संसदेचे अधिवेशन हे नेहमीच चर्चा, वादविवाद आणि जनतेच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारण्याचे व्यासपीठ राहिले आहे. मात्र, सध्याच्या पावसाळी…

सक्षम हत्येचा कट रचल्याचा आरोप; मुख्य आरोपीच्या पत्नीचा जामीन अर्ज फेटाळला

नांदेड (प्रतिनिधी)- प्रेमाच्या वादातून झालेल्या सक्षम ताटे या तरुणाच्या निर्घृण हत्येप्रकरणी अटकेत असलेली महिला आरोपी जयश्री मदनसिंह ठाकूर (मामिडवार) हिचा नियमित जामीन अर्ज नांदेडच्या विशेष न्यायालयाने फेटाळून लावला आहे. स्वतःच्या…

आधी रातचा रील अवतार आणि जंतर-मंतरवर पेटलेली आग: मोदींच्या व्हिडिओने प्रश्न सुटणार का? 

संवादाची नवी शैली की रणनीती? २४ जुलै २०२६ च्या त्या मध्यरात्री, जेव्हा संपूर्ण देश निद्रेच्या आधीन झाला होता, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून एक व्हिडिओ प्रसारित…

नांदेडच्या मालपाणी मूकबधिर विद्यालयातील लिपिक भरती वादाच्या भोवऱ्यात; ३५-४० लाखांच्या वसुलीची मागणी

मालपाणी विद्यालयातील कर्मचारी नियुक्त्यांबाबत तक्रार; शासनाची दिशाभूल केल्याचा आरोप नांदेड: येथील राजस्थानी एज्युकेशन सोसायटी संचालित आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयातील कर्मचारी नियुक्त्या आणि समायोजनाबाबत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या…

लोकशाहीचा चौथा स्तंभ कोसळला? जेव्हा प्रियांका गांधींनी भर संसदेबाहेर पत्रकारांची शाळा घेतली!

लोकशाहीचा रक्षक की सत्तेचा गोडवा चाखणारा गट? पत्रकारितेच्या नैतिकतेचे विसर्जन! भारतीय लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारितेची अवस्था आज अत्यंत दयनीय झाली आहे, हे सांगण्यासाठी आता कोणत्याही संशोधनाची गरज…

सोनिया शेहरावत: ६ लाख फॉलोअर्स असलेली सोशल मीडिया स्टार अधिकारी का ठरतेय वादाचे केंद्र?

वर्दीतील जबाबदारी आणि सोशल मीडियाचे वलय: सोनिया शेहरावत वादाचे पडसाद दिल्लीच्या रस्त्यांवर २० जुलै रोजी झालेल्या एका राजकीय आंदोलनानंतर केवळ घोषणाबाजीच घुमली नाही, तर सोशल मीडियाच्या पडद्यावर एका नवीन वादाला…

जंतरमंतर की लष्करी छावणी? का आणल्या जात आहेत जम्मू-काश्मीरमधून बुलेटप्रूफ गाड्या?

जेव्हा जनता रस्त्यावर उतरते, तेव्हा तीच सुपरपॉवर असते! दिल्लीतील संघर्षाचा संपूर्ण रिपोर्ट सध्या देशाची राजधानी दिल्ली एका अभूतपूर्व संघर्षाच्या उंबरठ्यावर उभी आहे. एकेकाळी लोकशाहीत संवादाचे केंद्र मानले जाणारे जंतरमंतर आज…

वीज वितरण कंपनीचा ग्राहकांना शॉक; चुकीच्या रिडींगमुळे सामान्यांच्या खिशाला कात्री

नांदेड (प्रतिनिधी)- वीज वितरण कंपनीच्या कारभारातील अनागोंदी आणि ग्राहकांची होणारी फसवणूक वास्तव न्यूज लाईव्हने चव्हाट्यावर आणल्यानंतर खळबळ उडाली आहे. या बातमीची दखल घेत वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता विनोद जाधव…

error: Content is protected !!