महत्वाच्या बातम्या दिल्लीत लोकशाहीचा महाकॉमेडी शो? २५० खासदारांच्या भीतीपोटी ३ हजार सैनिकांची तटबंदी आणि मागील दाराची सर्कस! October 6, 2026 Kanthak Suryatal जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत लष्करी छावणीचा महानाट्यप्रसंग देशाची राजधानी नवी दिल्ली म्हणजे राजकीय नाट्याची पंढरी मानली जाते. पण दिल्लीच्या रस्त्यांवर लोकशाहीचा जो काही भन्नाट, उपरोधिक आणि डोळे पांढरे करणारा प्रयोग…
महत्वाच्या बातम्या डेंग्यू-मलेरियाचा कहर; मनपाकडे डासांवर फवारणीची यंत्रणाच अपुरी! October 6, 2026 Kanthak Suryatal ८१ नगरसेवकांच्या महानगरपालिकेत नागरिकांच्या आरोग्यासाठी मात्र ‘एक फॉगिंग मशीन’ची चर्चा; टॅब, वाहने, रोषणाईला प्राधान्य, आरोग्यसेवा मात्र वाऱ्यावर? नांदेड शहरात डेंग्यू, मलेरिया आणि अन्य संसर्गजन्य आजारांचा धोका वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर नांदेड-वाघाळा…
महत्वाच्या बातम्या एशिया पॅरा गेम्स् स्पर्धेसाठी भाग्यश्री जाधव यांची निवड October 6, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – नांदेडची भूमिपुत्र व पुणे येथील मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी भाग्यश्री जाधव यांची जपान येथे होणाऱ्या जागतिक एशिया पॅरा गेम्स् स्पर्धेसाठी निवड झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील…
महत्वाच्या बातम्या जनसंवाद मधून पोलिसांचा नागरिकांशी थेट संवाद; ५५ तक्रारींची दखल October 6, 2026 Kanthak Suryatal पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी लातूरमध्ये तक्रारदारांचे प्रश्न ऐकून घेतले; संवेदना प्रणालीद्वारे तक्रारींच्या कार्यवाहीवर होणार देखरेख लातूर (प्रतिनिधी) – नागरिकांच्या अडचणी थेट जाणून घेत त्यांचे प्रश्न संवेदनशीलतेने आणि तातडीने मार्गी…
महत्वाच्या बातम्या सावधानता आणि जागरूकताच सायबर गुन्ह्यांपासून बचावाचा सर्वोत्तम मार्ग- डॉ.नीलाभ रोहन October 6, 2026 Kanthak Suryatal पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांचा विद्यार्थ्यांना इशारा; एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती नांदेड (प्रतिनिधी) – सायबर सुरक्षितता ही प्रत्येकाची जबाबदारी असून, सावधानता आणि जागरूकता हाच सायबर गुन्ह्यांपासून बचावाचा…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेडमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ५.८९ लाखांचा मुद्देमाल जप्त October 5, 2026 Kanthak Suryatal ८ जणांवर कारवाई; रोख रक्कम, मोबाईल व पाच मोटारसायकली पोलिसांच्या ताब्यात नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस पथकाने कारवाईची मोहीम हाती…
महत्वाच्या बातम्या भर रस्त्यात विद्यार्थिनीवर तरुणाकडून खंजीरने हल्ला October 5, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील भाग्यनगर रस्त्यावरील आयआयबी क्लासेससमोरील रस्त्यावर एका अठरा वर्षीय विद्यार्थिनीवर तरूणाने खंजरने 3 वार केल्याची धक्कादायक घटना सोमवार, दि. 5 ऑक्टोबर रोजी दुपारी घडली. या हल्ल्यात ही विद्यार्थिनी…
महत्वाच्या बातम्या सुप्रसिद्ध नाट्य लेखक, रंगकर्मी डॉ. विलासराज भद्रे यांचे निधन; उमरी (रे.स्टे.) येथे आज दुपारी ३ वाजता अंत्यसंस्कार October 5, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी) – सुप्रसिद्ध नाट्य लेखक, रंगकर्मी आंबेडकरी चळवळीतील विचारवंत डॉ. विलासराज भद्रे यांचे आज (दि.५ ऑक्टोबर) पहाटे ४.४५ वाजता अल्पशा आजारांने निधन झाले. ते ५६ वर्षांचे होते. उमरी रेल्वे…
महत्वाच्या बातम्या सत्तेचा माज, खाकीची मुजोरी आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा गळा आवळण्याचा कट! October 4, 2026 Kanthak Suryatal खाकीचा माज की सत्तेची दडपशाही? दिल्लीत महिला पत्रकारांवर विनयभंग, पण पोलिसांवर FIR का नाही? मेगाफोन घेऊन थेट पोलीस ठाण्यात! सौरव दास यांचा दिल्ली पोलिसांवर थेट हल्लाबोल: लाज वाटू द्या, बुडून…
महत्वाच्या बातम्या खाकीचा माज, पोलिसांची मुजोरी अन् पत्रकारांचा संसद मार्गवर एल्गार! महिला पत्रकारांच्या विनयभंगावर दिल्ली पोलिसांची गांधारी भूमिका October 4, 2026 Kanthak Suryatal रक्षकच बनले भक्षक! ३-स्टार अधिकाऱ्यांचे संतापजनक कृत्य; संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर पत्रकारांचा ठिय्या ! दिल्ली (प्रतिनिधी) – कायदा आणि सुव्यवस्थेचे रोज वेशीवर टांगले जाणारे धिंडवडे आणि पोलिसांच्या खाकीतली मुजोरी पुन्हा…