Category: महत्वाच्या बातम्या

सराफ व्यावसायिकांकडून मुद्देमाल जप्त करताना ऑडिओ-व्हिडीओ चित्रीकरण आता बंधनकारक

पोलीस महासंचालक कार्यालयाचे परिपत्रक जारी मुंबई (प्रतिनिधी) – राज्यातील सराफ व्यावसायिकांकडून सोन्या-चांदीचे दागिने किंवा संशयित/चोरीचा मुद्देमाल जप्त करताना तपासी अधिकाऱ्यांनी संपूर्ण कारवाईचे ऑडिओ-व्हिडीओ चित्रीकरण करणे आता पूर्णपणे अनिवार्य करण्यात आले…

ठाण्याच्या गेटवर प्रियंका, रस्त्यावर जनता; हुकूमशाहीच्या अस्ताची हीच सुरुवात!

परदेशी मीडियात थू-थू, रात्रीच्या अंधारात महिलांवर कारवाई; मोदी सरकारचा हुकूमशाही चेहरा उघडा! ज्ञानेश कुमारांचा राजीनामा की सरकारचे पतन? दिल्लीतील पोलिसगिरीविरुद्ध जनता रस्त्यावर! दिल्लीच्या मध्यरात्रीने पुन्हा एकदा या देशातील लोकशाहीच्या चिंधड्या…

कोर्टाचा मनाई हुकूम असतानाही जिल्हा परिषद शिक्षक गृहनिर्माण संस्थेच्या जागेत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न; पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

कौठा (नांदेड) – विकास नगर, कौठा येथील जिल्हा परिषद शिक्षक सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित च्या जागेवर न्यायालयाचा मनाई हुकूम असतानाही काही व्यक्तींनी बेकायदेशीरपणे प्रवेश करून सभासदांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न…

माहूर नवरात्रोत्सवासाठी प्रशासन सज्ज- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

• भाविकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे निर्देश • 120 एसटी बसेस सज्ज, दोन हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचारी तैनात नांदेड (जिमाका) – माहूरगडावरील शारदीय नवरात्रोत्सव-2026 दरम्यान येणाऱ्या भाविकांना…

दिल्लीतील आंदोलनात खा. राहुल गांधींच्या संवेदनशीलतेचे दर्शन; गर्दीत अडकलेल्या खा. इक्रा हसन यांच्यासाठी बनले ढाल

नवी दिल्ली (प्रतिनिधी) – दिल्लीमध्ये विरोधी पक्षांच्या खासदारांच्या आंदोलनादरम्यान विरोधी पक्षनेते आणि खासदार राहुल गांधी यांच्यातील संवेदनशीलतेचे आणि सौजन्याचे दर्शन घडवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आंदोलनादरम्यान…

 पेट्रोल पंपावर इंडियन ऑईलच्या विक्री व्यवस्थापकाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या

चौंडी–आंबा टी-पॉईंट परिसरात खळबळ; अज्ञात हल्लेखोराचा पोलिसांकडून कसून शोध सुरू वसमत (प्रतिनिधी) – वसमत तालुक्यातील चौंडी–आंबा टी-पॉईंट परिसरात इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याची धारदार शस्त्राने वार करून हत्या…

हिंगोलीत डीआयजीच्या विशेष पथकाचा धडाकेबाज छापा

औंढा नागनाथमध्ये ४ लाख ३५ हजारांचा बेकायदेशीर गुटखा जप्त; तस्करांचे धाबे दणाणले! औंढा नागनाथ (प्रतिनिधी) – नांदेड परिक्षेत्रातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाने…

नांदेडातील विद्यार्थिनीवरील जीवघेण्या हल्ला प्रकरणी आरोपी रोहित पोहरेला १२ ऑक्टोबरपर्यंत ६ दिवसांची पोलीस कोठडी

अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. यु. चौधरी यांचा निर्णय नांदेड (विशेष बातमीदार) – नांदेड शहरातील भाग्यनगर रोडवरील आय.आय.बी. कोचिंग क्लासेससमोर कॉलेजवरून घरी जाणाऱ्या एका बी.एससी.च्या विद्यार्थिनीवर एकतर्फी प्रेमातून खंजराने पाठीवर, पोटावर…

पोलीस कॉलनीतील जिम्नास्टिक हॉलच्या वापराबाबत चौकशीची मागणी

प्रा. जयपाल रेड्डी यांच्या तक्रारीची महासंचालक कार्यालयाकडून दखल; तक्रार नांदेडच्या पोलीस अधीक्षकांकडे वर्ग नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड पोलीस दलातील कर्मचारी लक्ष्मण अशोक फुलारी यांच्याकडून पोलीस कॉलनी, नांदेड येथील हॉलचा जिम्नास्टिक…

दिल्लीत लोकशाहीचा महाकॉमेडी शो? २५० खासदारांच्या भीतीपोटी ३ हजार सैनिकांची तटबंदी आणि मागील दाराची सर्कस!

जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीत लष्करी छावणीचा महानाट्यप्रसंग देशाची राजधानी नवी दिल्ली म्हणजे राजकीय नाट्याची पंढरी मानली जाते. पण दिल्लीच्या रस्त्यांवर लोकशाहीचा जो काही भन्नाट, उपरोधिक आणि डोळे पांढरे करणारा प्रयोग…

error: Content is protected !!