Category: महत्वाच्या बातम्या

असर्जन वसाहतीतील नागरीकांचा मतदानावर बहिष्कार

नांदेड -मागील जवळपास ३५ ते ४० वर्षापासून असर्जन येथील पाटबंधारे विभागाच्या वसाहतीत राहणार्‍या सेवानिवृत्त कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना पाटबंधारे विभागाने नोटीस बजावत गाळे खाली करण्याची सूचना केली आहे. पाटबंधारे विभागाने…

इतरांना पोलीस कोठडी मागणारे पोलीस उपनिरिक्षक स्वत:च पोलीस कोठडीत

नांदेड(प्रतिनिधी)-3 लाख रुपयांची लाच मागणी करून 1 लाख रुपयांची लाच स्विकारणाऱ्या पोलीस उपनिरिक्षकास लाच देण्यास आणि घेण्यास प्रवृत्त करणाऱ्या पोलीस अंमलदारास विशेष न्यायाधीश आर.एम.शिंदे यांनी 2 दिवस पोलीस कोठडीत पाठविले…

कंधार बस स्थानकात महिलेचे दागिणे चोरले

कंधार(प्रतिनिधी)- कंधार बसस्थानकात पती-पत्नी बसमध्ये प्रवेश करण्याच्या घाईत असतांना पत्नीच्या पर्समधील 1 लाख 67 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे अज्ञात चोरट्यांनी चोरले आहेत. शिवाजी मारोती पवार हे आणि त्यांची पत्नी…

लोहा पोलीसांनी अवैध वाळूची हायवा गाडी पकडली

लोहा(प्रतिनिधी)-लोहा येथील पोलीस निरिक्षक नागनाथ आयलाने यांच्या नेतृत्वात लोहा पोलीसंानी शिवाजी चौक लोहा ते कंधारकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक हायवा गाडी पकडली असून ज्यामध्ये चोरीची वाळू भरलेली होती. पोलीस अंमलदार बालाजी…

काँग्रेस कार्यकर्ते काँग्रेसचे ऐकतात की, इतरांचे हे तपासणे काँग्रेस पक्षाला गरजेचे-ऍड. प्रकाश आंबेडकर

नांदेड(प्रतिनिधी)-कॉंगे्रस कार्यकर्ते कॉंग्रेस या राजकीय पक्षासोबत खऱ्या अर्थाने इमानदार आहेत काय? याची तपासणी कॉंगे्रस पक्षाने अत्यंत उत्कृष्ट पध्दतीचे स्कॅनर लावून करावी असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍड. प्रकाश आंबेडकर…

ग्रामीण रुग्णालय भोकर येथे दुर्बीणीद्वारे (लॅप्रोस्कोपी), स्त्री कुटुंब कल्याण टाका शस्त्रक्रिया शिबीर संपन्न

भोकर :- कुटुंब नियोजना मध्ये स्त्री कुटुंब कल्याण शस्रक्रिया करण्यात येत असतात. नांदेड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संजय पेरके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगीता देशमुख, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य) डॉ…

जवळ्याच्या मुलामुलींनी दिला एकच नारा, बालविवाह मुक्त करु नांदेड जिल्हा सारा…! 

नांदेड- जिल्हा बालविवाह मुक्त करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. बालविवाह प्रतिबंधक कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. बालविवाहाचे समर्थन किंवा यासाठी सुविधा पुरविली गेली तरी कठोर कारवाई करण्यात येणार…

‘असे घडले रामायण’ने रसिकांना अक्षरश: खिळवून ठेवले…  सप्तरंगी सत्कार समारंभात बालाजी थोटवे यांचे कथाकथन

नांदेड- उत्तम अभिनय, आवाजातील आरोह अवरोह, आणि कथा पात्रांच्या लकबीसह भेदक नजरेने कथेचा आशय विनोदी शैलीने रसिकांच्या मनमष्तिकात भरुन ठेवणाऱ्या ‘असे घडले रामायण’ या कथेने रसिक प्रेक्षकांना अक्षरशः शेवटपर्यंत खिळवून…

नांदेडचे विधिज्ञानाचे दीपस्तंभ हरपले… प्राचार्य बी. एन.चव्हाण यांचे निधन, वकील घडवणारा ‘ऋषी’ काळाच्या पडद्याआड

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड शहराच्या शैक्षणिक, सामाजिक आणि विधी क्षेत्रावर खोल ठसा उमटवणारे नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालयाचे संस्थापक प्राचार्य बी. एन. चव्हाण (वय ८४) यांचे आज दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने…

विमानतळ पोलीस ठाण्यातील पोलीस उप निरीक्षक आणि पोलीस अंमलदार १ लाखांची लाच घेताना अडकले   

गुन्हे तपासाऐवजी ‘रेटकार्ड’ तपासणी! विमानतळ पोलीस ठाण्यात लाचखोरीचा उघडनामा नांदेड (प्रतिनिधी)- विमानतळ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक गोविंद बालाजीराव जाधव (वय ५७) आणि त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार वैजनाथ संभाजी…

error: Content is protected !!