नांदेड महत्वाच्या बातम्या स्थानिक गुन्हा शाखेने दोन चोरटे पकडून 4 लाख 39 हजारांचा मुद्देमाल जप्त केला January 9, 2026 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेने जबरी चोरी करणारे दोन जण पकडले असून त्यांच्याकडून 4 लाख 39 हजार 22 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हा शाखेतील पोलीस उपनिरिक्षक मिलिंद सोनकांबळे यांनी दिलेल्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या कायदा, पत्रकारिता, राजकारण आणि समाजसेवेचा प्रेरणादायी संगम अॅड. तथा पत्रकार नवनाथजी भद्रे January 9, 2026 Kanthak Suryatal समाजाच्या प्रगतीसाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणारी व्यक्तिमत्त्वे विरळच असतात. न्याय, समता, निर्भीड विचार, कायद्याचे अभ्यासक सोबतच पत्रकारिता आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांवर अखंडपणे कार्य करणारे अॅड. तथा पत्रकार नवनाथजी…
नांदेड महत्वाच्या बातम्या हिंद की चादर” कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विविध संघटनांसोबत आढावा बैठक January 9, 2026 Kanthak Suryatal नांदेड :–जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांच्या अध्यक्षतेखाली “हिंद की चादर” कार्यक्रमाच्या प्रचार-प्रसिद्धी तसेच इतर अनुषंगिक बाबींविषयी हॉटेल असोसिएशन, विविध व्यापारी संघटना व स्वयंसेवी संस्था (NGO) यांच्या सहभागाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा…
नांदेड महत्वाच्या बातम्या दबंग पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांची जबरदस्त कामगिरी January 9, 2026 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-दबंग पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हा शाखेने चार महिला चोरट्यांना पकडून 6 पोलीस ठाण्यातील 9 चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या चोरट्या महिलांकडून 11.07 तोळे सोन्याचे दागिणे…
क्राईम महत्वाच्या बातम्या घरफोडून 30 हजार रुपये रोख चोरले January 9, 2026 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-गोवर्धनघाट परिसरातील एक घरफोडून चोरट्यांनी चोऱ्यांनी 30 हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली आहे. राजरत्न विश्र्वनाथ पोहरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 7 जानेवारी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेदरम्यान त्यांच्या बंद…
नांदेड महत्वाच्या बातम्या जगातील प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्तीने हिंद-दी-चादर कार्यक्रमात सहभागी व्हावे-संत बाबा कुलवंतसिंघजी January 9, 2026 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-दि.24 आणि 25 रोजी श्री गुरु तेगबहादुरजी यांचा 350 वा शहिदी समागम समारंभ हिंद दी चादर नांदेडमध्ये साजरा होणार आहे. या दोन दिवसांच्या कार्यक्रमात नांदेड, महाराष्ट्र, देश आणि विदेशातील सर्व…
नांदेड महत्वाच्या बातम्या डीआरएम प्रदीप कामले यांचा पूर्णा ते अकोला दरम्यान पाहणी दौरा January 8, 2026 Kanthak Suryatal नांदेड – विभागीय रेल्वे व्यवस्थापक विभागप्रदीप कामले यांनी आज पूर्णा ते अकोला रेल्वे स्थानकांदरम्यान सविस्तर पाहणी करून सुरक्षितता, प्रवासी सुविधा व कार्यप्रणालीचा आढावा घेतला. या पाहणीदरम्यान पूर्णा, हिंगोली आणि वाशिम…
नांदेड महत्वाच्या बातम्या बालविवाह रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे कडक निर्देश;मंगल कार्यालये व धार्मिक स्थळांना वयाची कागदोपत्री पडताळणी बंधनकारक January 8, 2026 Kanthak Suryatal नांदेड – बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ अंतर्गत नांदेड जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत असून, त्याच अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा बालविवाह निर्मूलन जिल्हा कृती दलाचे अध्यक्ष राहुल कर्डिले यांनी…
महत्वाच्या बातम्या अवैध वाळू उत्खननावर जिल्हाधिकाऱ्यांची धडक कारवाई;वाहनांसह वाळू जप्त; १८ लाख ३८ हजार रुपयांचा दंड January 8, 2026 Kanthak Suryatal नांदेड – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी अवैध वाळू उत्खननाविरोधात कडक भूमिका घेत लोहा तालुक्यातील कौडगाव येथे काल सायंकाळी धडक कारवाई केली. या कारवाईत वाळूसह वाहन व उत्खननासाठी वापरण्यात येणारी साधनसामुग्री…
महत्वाच्या बातम्या महाराष्ट्र राजमाता जिजाऊसृष्टी येथे जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त दोन दिवशीय कार्यक्रम January 8, 2026 Kanthak Suryatal दीपोत्सव,शाहिरी जलसा, आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन नांदेड- राजमाता जिजाऊ सृष्टी, जानकी नगर, हनुमानगढ नांदेड येथे राजमाता जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि 11…