Category: महत्वाच्या बातम्या

नवीन वर्षाच्या सुरूवातीला स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस अंमलदाराला चोप; उमरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली घटना

नांदेड(प्रतिनिधी)-2026 या नवीन वर्षात स्थानिक गुन्हा शाखेच्या एका पोलीस अंमलदाराला उमरी तालुक्यातील पती-पत्नीने चोप दिल्याची घटना घडली आहे. या संदर्भाने उमरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 110/117 नुसार पती-पत्नीविरुध्द…

माजी आमदार गंगाधरराव पटणे यांच निधन;देहदानाचा केला होता संकल्प

अंत्यदर्शनासाठी वैद्यकीय महाविद्यालयात उसळला जनसागर बिलोली- बिलोली तालुक्याचे भुमिपुत्र तथा माजी आमदार गंगाधरराव पटणे यांच दि.१० रोजी वयाच्या ८५ व्या वर्षी नांदेड येथील अश्विनी रूग्णालयात उपचार घेत असतांना सकाळच्या सुमारास…

मनपा निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर प्रथम तारुचा बोलका रॅप

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड येथील युवक प्रथम युवराज तारु याने सध्या सुरू असलेल्या महानगरपालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर तयार केलेला गायब नेता नावाचा रॅप अत्यंत बोलका आहे. या रॅपच्या सुरूवातीलाच प्रथम तारु सांगतात गायब नेता…

इतवारा पोलीसांनी सहा गोवंश पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-इतवारा पोलीसांनी देगलूर नाका परिसरात एका चार चाकी वाहनात गोवंश जातीचे सहा बैल अत्यंत कु्ररतेने घेवून जातांना पकडले आहेत. इतवारा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस निरिक्षक रामेश्र्वर खनाळ यांच्या मार्गदर्शनात गुन्हे…

पत्नीबाबत अपशब्द बोलणे ठरले जीवघेणे; दगडाने मारहाण करून एकाचा खून

उमरी (प्रतिनिधी) – तालुक्यातील गोळेगाव येथे पत्नीबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा वाद जीवघेणा ठरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी उमरी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून एका आरोपीला अटक केली आहे.…

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे बँक कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत निश्चित वाढ होईल – प्र. कुलगुरू डॉ. अशोक महाजन

नांदेड – बँक किंवा सहकारी संस्थांनी स्वतःला सातत्याने अद्यावत ठेवणे हे विकासाचे लक्षण असून, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाद्वारे सक्षम करणे हा सामाजिक विकासाचा महत्त्वाचा भाग आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) आधारित साधनांचा…

बालविवाह प्रतिबंध कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पीपल्स महाविद्यालयात जनजागृती कार्यक्रम;५०० विद्यार्थ्याचा सहभाग

नांदेड – जिल्हाधिकारी कार्यालय व बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली बालविवाह प्रतिबंध कायदा, 2006 बाबत व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. या…

देगलूरच्या न्यायप्रवासाला नवे अधिष्ठान; देगलूर नूतन न्यायालयीन इमारतीचे उद्घाटन संपन्न

नांदेड – देगलूर शहराच्या न्यायइतिहासात महत्त्वाचा टप्पा ठरणाऱ्या दिवाणी न्यायालय (कनिष्ठ स्तर) व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग यांच्या नूतन न्यायालयीन इमारतीचा उद्घाटन सोहळा आज अत्यंत शिस्तबद्ध व सन्मानपूर्वक वातावरणात पार…

प्रकाश डांगे यांचे निधन

नांदेड – प्रकाश डांगे वय 65 वर्ष यांचे आज सकाळी 8 वाजता निधन झाले आहे. विणकर कॉलनी चौफळा येथील प्रकाश डांगे 65 वर्ष यांचे आज सकाळी 8 वाजता निधन झाले…

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत उत्कृष्ट रुग्णसेवा

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचा उल्लेखनीय कामगिरीचा आदर्श नांदेड – डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णूपुरी नांदेड येथे आयुष्यमान भारत योजना व सलग्नित महात्मा…

error: Content is protected !!