Category: महत्वाच्या बातम्या

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : ई-केवायसी दुरुस्तीसाठी 31 मार्चपर्यंत मुदत

नांदेड – महिला व बालविकास विभागाच्या 6 फेब्रुवारी 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत ई-केवायसी प्रक्रियेत झालेल्या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी लाभार्थी महिलांना पुन्हा एकदा संधी उपलब्ध…

नांदेड जिल्हा ग्रंथोत्सव 14 व 15 मार्च रोजी होणार पूर्वतयारीची बैठक संपन्न

नांदेड – नांदेड जिल्हा ग्रंथोत्सव 14 व 15 मार्च रोजी आयोजित करण्यात येणार असून, त्याअनुषंगाने ग्रंथोत्सव 2025 साठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात पूर्वतयारीची बैठक आज संपन्न झाली. या बैठकीत विविध…

शेकडो लोक, काही पोलीसांसमक्ष नरसी गावात मारहाणीचा प्रकार

नांदेड(प्रतिनिधी)-काल दि.12 फेबु्रवारी रोजी नरसी येथे दोन गटामध्ये झालेल्या हणामारीच्यावेळेस शेकडो लोक उपस्थित होते. सोबतच काही पोलीस सुध्दा उपस्थित होते. तरी पण मारहाण झालीच. पण या घटनेचा व्हिडीओ बनवून सोशल…

हल्ल्यांतून अधिक भक्कम होत चाललेले राहुल गांधी आणि सत्तेची अस्वस्थ धडपड  

आजच्या राजकीय परिस्थितीत सत्तेचा वापर अधिकाधिक कठोर, निर्दयी आणि प्रतिशोधात्मक होत असल्याचे चित्र दिसत आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर सातत्याने राजकीय हल्ले होत आहेत; मात्र प्रत्येक हल्ल्यानंतर त्यांची राजकीय…

शालेय शिवजयंती मंडळाच्या अध्यक्षपदी तेजल शिखरे 

नांदेड- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून सर्वत्र विविध उपक्रम राबविण्यात येतात. तसेच विविध जाती धर्माचे लोक एकत्र येऊन शिवजयंती मोठ्या हर्षोल्हासात साजरी करतात. याचाच एक भाग म्हणून जवळा…

नांदेड जिल्ह्यात 1 हजार 362 आपले सरकार सेवा केंद्र मंजूर

14 ते 23 फेब्रुवारी या कालावधीत ऑनलाईन अर्ज करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन नांदेड – जिल्ह्यातील ग्रामपंचायत क्षेत्रासाठी “आपले सरकार सेवा केंद्र (सेतू)” सुरू करण्याचा निर्णय जिल्हा सेतू समिती, नांदेड यांनी…

विशेषाधिकार प्रस्तावाचा फुसका फुगा; राहुल गांधींवर कारवाईऐवजी भाजपचाचा यू-टर्न 

विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात विशेषाधिकार हनन प्रस्ताव आणण्याच्या घोषणेनंतर अवघ्या २४ तासांत भारतीय जनता पक्षाने घेतलेला यू-टर्न राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप खासदार…

जिल्ह्यात आणखी 125 तांड्यांचे होणार महसूली गावात रूपांतर;तांड्यांचा प्रवास समृद्धीच्या दिशेने प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

नांदेड – बंजारा व लमाण तांड्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या संत सेवालाल महाराज बंजारा तांडा समृद्धी योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील 24 तांड्यांना यापूर्वीच महसुली गावाचा दर्जा प्रदान करण्यात आला आहे. आणखी 125…

जिल्हा वार्षिक योजना 2026-27 च्या 506.38 कोटींच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी जिल्ह्यासाठी 294 कोटींची अतिरिक्त निधी मागणी

नांदेड – जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2026-27 अंतर्गत 506 कोटी 38 लाख रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच विविध क्षेत्र व उपक्षेत्रांसाठी 294 कोटी रुपयांची अतिरिक्त निधी…

पोलीस असल्याची बतावणी करून शेतकऱ्याची सोन्याच्या अंगठ्यांवर डल्ला; मुदखेडमध्ये गुन्हा दाखल

मुदखेड (प्रतिनिधी)- आपण पोलीस असल्याची बतावणी करून दुचाकीवरून जात असलेल्या ५१ वर्षीय शेतकऱ्याला अडवून दोन सोन्याच्या अंगठ्या काढून घेत बनावट अंगठ्या देऊन फसवणूक केल्याची घटना ६ फेब्रुवारी रोजी दुपारी घडली…

error: Content is protected !!