Category: महत्वाच्या बातम्या

सोनखेड पोलीसांनी अवैध वाळू वाहणारा हायवा पकडला

नांदेेड(प्रतिनिधी)-सोनखेड बसस्थानकात अवैध वाळू वाहतुक करणारा एक हायवा 45 लाख रुपयांचा 5 ब्रास वाळू 25 हजार रुपयांची भरलेला सोनखेड पोलीसांनी जप्त केला आहे. लोहा तालुक्यातील खडकमांजरी येथे एक घरफोडून चोरट्यांनी…

पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांच्या पथकाची जबरदस्त कामगिरी

नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक उदय खंडेराय यांच्या पथकाने तीन आरोपींना पकडून विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या तीन, भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन आणि हदगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक अशा…

कंधार पोलीसांनी 8 जुगाऱ्यांना पकडले

नांदेड (प्रतिनिधी)-कंधार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे मंगनाळी शिवारात केरबा ज्ञानोबा शिंदे यांच्या शेतात सुरू असलेला जुगार अड्डा पोलीस उपअधिक्षक डॉ.अश्र्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनात कंधार पोलीसांनी उघड पाडला. पोलीस उपनिरिक्षक अप्पा…

पोक्सो प्रकरणाचे दोषारोपपत्र बिलोली पोलीसांनी 24 तासात दाखल केले

नांदेड(प्रतिनिधी)-बिलोली पोलीसांनी एका अल्पवयीन मुलीला त्रास दिलेल्या प्रकरणात आरोपीला अटक करून 24 तासात न्यायालयात दोषारोप पत्र सादर करून गतीमान कार्यपध्दतीची झलक दाखवली. दि.12 फेबु्रवारी रोजी मध्यरात्रीनंतर 3 वाजता दाखल झालेल्या…

आपल्याच शिक्षकाकडून 3 हजारांची लाच स्विकारणारा केंद्रप्रमुख एसीबीच्या जाळ्यात

नांदेड(प्रतिनिधी)-लोहा येथे नेमणूकीस असलेल्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील केंद्रप्रमुखाने आज आपल्याच शिक्षकाकडून त्याची रजा मंजुर करून देण्यासाठी 3 हजार रुपये लाच स्विकारतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला गजाआड केले आहे. या प्रकरणी…

नांदेड जिल्हा अभिवक्ता संघाची निवडणुक थांबली की थांबवली?

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्हा अभिवक्ता संघाची निवडणुक आता लांबणीवर पडली आहे. प्रश्न असा होता की, निवडणुक लांबणीवर पाडण्यात आली की, आवश्यकता होती. या संदर्भाने काही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचा उल्लेख करून निवडणुक प्रक्रिया…

दोन अल्पवयीन बालकांनी केला अल्पवयीन प्रिन्सचा खून; मारेकरी पोलिसांच्या ताब्यात 

समजाला विचार करायला बाध्य करणारी दुःखद घटना नाही तर …. नांदेड (प्रतिनिधी)- गोवर्धन घाट परिसरात घडलेल्या अल्पवयीन मुलाच्या खून प्रकरणाने संपूर्ण शहर हादरले असून समाजमनाला अंतर्मुख करणारा हा धक्कादायक प्रकार…

सोमेश्वर येथे अखंड हरिनाम सप्ताह व पारायण सोहळा उत्साहात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची अलोट गर्दी

नांदेड- तालुक्यातील गोदावरी काठी असेलल्या जुने सोमेश्वर येथे मंगळवार 10 फेबुु्रवारीपासुन अखंड हरिनाम सप्ताह व पारायण सोहळ्याला सुरुवात झाली असून या सप्ताहामध्ये महाराजांचे भागवतक किर्तन सुरु असून या सप्ताहास भाविकांची…

पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप पथकाची अवैद्य वाळूवर कार्यवाही;एक कोटी सात लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी)- जिल्हा विशेष पथकाने १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाणे विमानतळ हद्दीपूर्वी असलेल्या मौजे मुगट, ब्राह्मणवाडा आणि मुदखेड शिवारातील हिरा घाट परिसरातील रेती धक्क्यांवर धडक कारवाई…

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नांदेड येथे १७ व १८ फेब्रुवारी रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशानुसार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले…

error: Content is protected !!