Category: महत्वाच्या बातम्या

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नांदेड येथे १७ व १८ फेब्रुवारी रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशानुसार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले…

डॉ.व्यंकटेश काबदे यांना जीवनगौरव पुरस्कार तर विजय दादा सोनवणे व प्रा. डॉ.अशोक सिद्धेवाड यांना कार्यकर्ता गौरव पुरस्कार

सदाबहार फाउंडेशन चे पुरस्कार जाहीर नांदेड- येथील समाजवादी विचारा धीष्टीत जीवन जगलेले लोकशाही समाजवादी नेते कै.सदाशिवराव पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ स्थापित ‘ सदाबहार फाउंडेशन ‘ च्या वतीने दरवर्षी जीवन गौरव आणि…

नांदेडमध्ये महाशिवरात्री भक्तिमय जल्लोषात साजरी: ‘हर हर महादेव’च्या घोषणांनी शहर दुमदुमले

नांदेड (प्रतिनिधी)- चंद्र मकर राशीत प्रवेश करत उत्तराषाढा नक्षत्राचा शुभ योग साधताच नांदेड शहरात महाशिवरात्रीचा पवित्र उत्सव भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. पहाटेपासूनच घराघरांत आणि मंदिरांत देवाधिदेव महादेवाची आराधना…

डॉ. किरण घोडके यांची एमडीसाठी निवड

नांदेड (प्रतिनिधी)-डॉ. किरण बिरुदेव घोडके यांची जे जे हॉस्पिटल येथे त्वचारोग तज्ञ पदव्युत्तर(MD Dermatology) अभ्यासासाठी निवड झाली आहे त्यांच्या निवडीचे अभिनंदन होत आहे किरण घोडके यांचे शालांत शिक्षण नांदेड शहरातील…

२० वर्षांचा कुलिंग ऑफ पिरियड निश्चित होणार ? सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना पुस्तक लिहिता येणार नाही पण मंत्री होता येईल 

पुस्तक दडपून सत्य दडपता येते का? ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’वरील मौन अधिकच संशय वाढवते माजी थलसेनाप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांच्या Four Stars of Destiny या आत्मचरित्राभोवती उभा राहिलेला वाद हा…

माता भिमाई आंबेडकर जयंती निमित्त जवळ्यात अभिवादन

भारतीय बौद्ध महासभा पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या सक्रिय सहभाग नांदेड (प्रतिनिधी)- लोहा तालुक्यातील तसेच नांदेड दक्षिण मतदार संघातील सोनखेड सर्कल अंतर्गत येत असलेल्या, जवळा (दे) या गावांमध्ये विश्वशांती बुद्ध विहार जवळा…

अमेरिकेतील पन्नुच्या हत्या कटाचा भांडाफोड: भारताच्या कूटनीतीवर प्रश्नचिन्ह  

धुरंदर चित्रपट काढून अजित डोभाल यांना नायक बनवण्याचा जो प्रयत्न झाला, तो अमेरिकन गुप्तहेर यंत्रणा CIA आणि FBI यांच्या कारवाईमुळे पूर्णपणे उधळून लागला आहे. अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या खलिस्तान समर्थक गुरपतवंत…

“हिंद-दी-चादर” शहिदी समागम कार्यक्रमात आत्मसमाधानासाठी योगदान द्यावे    -विभागीय आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी

नवी मुंबई – श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त आयोजित ‘हिंद दी चादर’ या ऐतिहासिक व प्रेरणादायी कार्यक्रमाच्या आयोजनात कोणत्याही त्रुटी राहू नयेत, यासाठी…

जॉर्ज सोरोस सोबत काँग्रेस पेक्षा भाजपचे संबंध जास्तच;यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा 

भारतीय संसदेतील विरोधी पक्षाला विशेष चर्चेची मागणी करण्याचा घटनात्मक अधिकार आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने उद्योगपती गौतम अडाणी यांच्यावरील आरोप, मणिपूर मधील हिंसाचार, भ्रष्टाचार आणि करप्रश्नांवर सविस्तर चर्चेची मागणी केली आहे.…

बालाजी पंडित यांचे निधन

नांदेड (प्रतिनिधी)-बालाजी धारोजी पंडित वय 70 वर्ष राहणार गंगाचाळ हल्ली मुक्काम शुभम अपार्टमेंटपीव्हीआर मॉल च्या मागे यांचे दिनांक 13 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 10:30 वाजता निधन झाले. त्यांचा अंत्यविधी दिनांक…

error: Content is protected !!