Category: महत्वाच्या बातम्या

सचखंड गुरूद्वाऱ्यात खालसा पंथ साजना दीवस (स्थापना दिन )व वैशाखी महल्ला उत्साहात साजरा

नांदेड – सचखंड गुरूद्वाऱ्यात १४ एप्रिल रोजी पारंपरिक खालसा पंथ साजना दीवस (स्थापना दिवस )व वैशाखी महल्ला मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. या सोहळ्यात देश-विदेशातून तसेच स्थानिक परिसरातून…

आता पवन खेडाला अटक करण्यासाठी आसाम पोलिसांना मोकळीक 

पवन खेडा यांचा कायदेशीर संघर्ष आणि राजकीय पेचप्रसंग पवन खेडा आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांच्यातील हा संघर्ष केवळ कायदेशीर लढाई नसून, त्याला व्यापक राजकीय परिमाणे आहेत. या प्रकरणातील…

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया  मेलोनी  भडकल्या इजरायवर 

लिटानी नदीपर्यंतचा प्रदेश मिळवण्याच्या लष्करी महत्वाकांक्षेमुळे इस्रायलला आपले जुने मित्र गमवावे लागत आहेत मध्य पूर्वेतील सतत वाढत असलेल्या संघर्षामुळे केवळ प्रादेशिक सीमाच बदलत नाहीत, तर दशकांपासून चालत आलेले आंतरराष्ट्रीय मित्रत्वाचे…

आम्ही पहिली गोळी झाडणार नाही, पण जर तुम्ही पहिली गोळी झाडली तर दुसरी गोळी झाडण्याच्या लायकीचे आम्ही तुम्हाला सोडणार नाही – चीन 

जागतिक राजकारण एका निर्णायक वळणावर उभे आहे. अमेरिका, चीन, रशिया आणि इराण यांच्यात वाढत चाललेला तणाव केवळ प्रादेशिक संघर्ष नसून नव्या जागतिक व्यवस्थेची चाहूल देणारा आहे. विशेषतः चीनने अलीकडे वापरलेली…

पश्चिम बंगाल मतदार यादीतील तार्किक विसंगती : लोकशाहीचा गळा घोट

किती मिळाले घुसखोर? तरी खोटा प्रचार सुरूच;बिहारच्या एसआयआर मध्ये हि पद्धत नव्हती नवीन शोध भारतीय लोकशाहीची ताकद केवळ निवडणुका होण्यात नसून प्रत्येक पात्र नागरिकाला मतदानाचा समान आणि सुरक्षित अधिकार मिळण्यात…

नांदेड जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला; उष्माघातापासून वाचण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

नांदेड – गेल्या काही दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात तापमानात मोठी वाढ होत असून, उष्णतेच्या तीव्र लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाढत्या उष्णतेमुळे उष्माघात (Heat Stroke) होण्याचा धोका संभवतो. या पार्श्वभूमीवर, जिल्हा…

फादरलँडने तेहरानमधील महात्मा गांधी रुग्णालयावर केला हल्ला

सांस्कृतिक वारसा आणि मानवतेवर आघात तेहरान (प्रतिनिधी)- इराणची राजधानी तेहरान येथील महात्मा गांधी रुग्णालयावर झालेल्या भीषण हल्ल्यामुळे जागतिक स्तरावर संतापाची लाट उसळली आहे. पत्रकार नवीन कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा…

हुमाँयू कबीरने सांगितले स्टिंग ऑपरेशनचा व्हिडीओ खरा 

बंगालमधील १,००० कोटींचा कथित भ्रष्टाचार: स्टिंग ऑपरेशन आणि घटनात्मक संस्थांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह कोलकत्ता (प्रतिनिधी)- पश्चिम बंगालमधील १,००० कोटी रुपयांच्या कथित निवडणूक भ्रष्टाचाराचे प्रकरण एका स्टिंग ऑपरेशनमुळे पुन्हा ऐरणीवर आले आहे.…

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी; निळ्या जनसागराने न्हाऊन निघाले शहर

नांदेड (प्रतिनिधी)- भारतरत्न, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आज संपूर्ण शहरात अभूतपूर्व उत्साह आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.जय भीमच्या जयघोषाने आणि ढोल-ताशांच्या निनादाने आसमंत दुमदुमून गेला होता.…

नांदेड ग्रामीण पोलिसांची जुगार अड्ड्यावर कारवाई; 2.78 लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड ग्रामीण पोलिसांनी अवैध जुगारावर मोठी कारवाई करत तब्बल 2 लाख 78 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई 14 एप्रिल 2026 रोजी पहाटे सुमारे…

error: Content is protected !!