नांदेड आर.आर.मालपाणी मतिमंद विद्यालयात मेंदूविकार शिबिराच्या नाव नोंदणीस प्रारंभ August 19, 2024 Kanthak Suryatal नांदेड – मेंदूचे विकार असणाऱ्या रुग्णांसाठी वरदान ठरत असलेल्या १८ वर्षाआतील मुला-मुलीकरीता येथील मगनपुरा भागातील आर. आर. मालपाणी मतिमंद विद्यालयात दि. १९ ते २१ सप्टेबर या कालावधीत आरोग्य शिबिराचे आयोजन…
नांदेड किरण पारधे यांचे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा उपाध्यक्ष पदी निवड August 19, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा उपाध्यक्ष पदावर किरण बंडू पारधे यांची निवड झाल्याचे पत्र युवा मोर्चा अध्यक्ष महानगर सरदार परमविरसिंघ मल्होत्रा यांनी जारी केले असून महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांच्या हस्ते…
नांदेड क्षेत्रीय डाक कार्यालय संभाजीनगरकडून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार August 19, 2024 Kanthak Suryatal नांदेड-स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून छत्रपती संभाजीनगर क्षेत्रीय कार्यालयाच्यावतीने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा तसेच अधिकाऱ्यांचा छत्रपती संभाजीनगर येथे 15 ऑगस्ट रोजी गुणगौरव करून सत्कार करण्यात आला. पोस्टल सेव्हिंग बँक (POSB) सेवा,…
नांदेड पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते इतर मागास बहुजन कल्याणच्या चित्ररथास हिरवी झेंडी August 18, 2024 Kanthak Suryatal नांदेड – इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्यावतीने 15 ते 31 ऑगस्ट 2024 पर्यंत इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडील योजनांची प्रचार व प्रसिद्धीसाठी तालुकास्तरावर मेळाव्याचे आयोजन करून योजनांची व्यापक स्वरूपात प्रसिद्धी…
नांदेड न्यायालयाच्या आदेशामुळेच भोकर येथील भुमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला August 18, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-काल 17 ऑगस्ट रोजी भोकर येथे श्री संत सेवालाल महाराजांच्या स्मारक जागेवर न्यायालयाच्या आदेशाने भुमिपुजन सोहळा पार पडला. या कार्यक्रमानंतर बरेच वाद समोर आले. परंतू हा भुमिपुजन सोहळा न्यायालयाच्या प्रक्रियेत…
नांदेड सिडको ते उर्वशी महादेव मंदिर नांदेड पर्यंत कावड यात्रा ऊत्साहात संपन्न August 17, 2024 Kanthak Suryatal नवीन नांदेड : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री हनुमान जन्मोत्सव समिती सिडको, श्रीराम जन्मोत्सव समिती, नांदेड महाआरती संघटना नांदेड आयोजित श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर साईनगर सिडको ते जुना मोंढा मार्ग श्री…
नांदेड चार जिल्ह्यातील नागरीकांनी अवैध्य धंद्यांची माहिती द्यावी-शहाजी उमाप August 17, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड पोलीस परिक्षेत्रात शहाजी उमाप यांचे आगमन झाल्यानंतर त्यांनी चार जिल्ह्यातील पोलीस अधिक्षकांना अवैध धंदे समुळ नष्ट करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार सर्व पोलीस अधिक्षकांनी आपल्या पोलीस अधिकारी आणि पोलीस…
नांदेड आजचे नांदेड बंद शांततेत August 17, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-बांगलादेशात राजकीय संकट उभे राहिल्यानंतर तेथे हिंदुंवर झालेला अत्याचार आणि पश्चिम बंगालमध्ये एका डॉक्टरवर अत्याचार करून तिचा खून केल्याप्रकरणी तयार झालेल्या रोषाला नांदेडकरांनी आज उत्स्फुर्तपणे बंद ठेवून प्रतिसाद दिला. बांगलादेशात…
नांदेड गोदावरी जिवरक्षक दलाने एकाचे प्राण वाचविले August 17, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-आज दुपारी गोवर्धनघाट पुलावरून नदी उडी मारलेल्या एका युवकाचे प्राण गोदावरी जिवरक्षक दलाच्या स्वयंसेवकांनी वाचवले. आज दुपारी 12 वाजेच्यासुमारास गोवर्धनघाट पुलावरून एका युवकाने गोदावरी नदी पात्रात उड्डी मारली. याचवेळी गोदावरी…
नांदेड आम्ही तुमचे जिव वाचवावे आमचा जिव कोण वाचवणार म्हणत डॉक्टरांचा बंद August 17, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-पश्चिम बंगालमध्ये झालेल्या महिला डॉक्टरवरील अन्यायाविरुध्द आपला रोष व्यक्त करतांना नांदेड येथील आयएमई संघटनेने आम्ही तुमचे जिव वाचवावे आमचा कोण वाचवणार? या शब्दात आपल्या व्यथा मांडल्या. आज सकाळी डॉक्टरांच्या संघटनेने…