नांदेड मुकबधीर विद्यालयात विद्यार्थ्यांना गणवेश वाटप August 17, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-भारताच्या 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रेरणा शिक्षण प्रसारक मंडळ देगलूर यांनी उल्हासनगर येथे पालक मेळावा घेतला आणि 25 मुकबधीर विद्यार्थ्यांना गणवेश वाटप केले. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजेच्यासुमारास निवासी…
नांदेड पोलीसांकडे येणाऱ्या तक्रारीला दोन बाजू असतात, तुम्ही खऱ्याला न्याय द्या-शहाजी उमाप August 17, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक तक्रारीला दोन बाजू असतात. त्या दोन पैकी ज्याची बाजु खरी आहे त्याला मदत करा असे प्रतिसादन नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी केले. सन…
नांदेड समाज कल्याण कार्यालयात ज्येष्ठ नागरीक व अपंगाच्या सेवेसाठी लिफ्टची सुविधा August 16, 2024 Kanthak Suryatal नांदेड:- समाज कल्याण कार्यालयात ज्येष्ठ नागरीक व अपंग यांच्या सेवेसाठी लिफ्टची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नुकतेच जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांचे हस्ते या लिफ्टचे उद्घाटन करुन शुभारंभ करण्यात आला.…
नांदेड मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेंतर्गत 4.73 लाख महिलांच्या खात्यांमध्ये प्रत्येकी 3 हजार August 16, 2024 Kanthak Suryatal 15 ऑगस्ट पासून डीबीटीद्वारे वितरण सर्व पात्र महिलांना लाभ मिळणार ज्यांच्या खात्यात जमा झाले नसेल त्यांनाही मिळेल लाभ नांदेड- मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेंतर्गत पात्र महिला भगिनींच्या खात्यात जुलै व…
नांदेड परभणी पोलीस अधिक्षकांनी तयार केले चार ई.डी.पथक? August 16, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांच्या लेखी पत्रानंतर परभणीचे पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांनी आपल्या जिल्ह्यात चार पथकांची निर्मिती केली असून आता त्यांनी जिल्ह्यातील कोणत्याही ठिकाणी अवैध धंदा…
नांदेड शहरातील अबचलनगर भागातील नागरीकांचे विद्युत त्रासाला कंटाळून निवेदन August 16, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील अबचलनगर व गुरूद्वारा परिसरातील भागात वारंवार विद्युत खंडीत होवून होणाऱ्या त्रासासाठी जवळपास 100 नागरीकांनी अधिक्षक अभियंता वीज वितरण कंपनी यांना निवेदन देवून सुविधा देण्याची मागणी केली आहे. सोबतच आम्ही…
नांदेड नांदेड जिल्ह्यातील 11 पोलीस उपनिरिक्षक आणि एक पोलीस अंमलदार यांना विशेष सेवा पदक प्रदान August 15, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-राज्यातील 1148 पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांना पोलीस महासंचालकांनी विशेष सेवा पदक प्रदान केले. त्यामध्ये नांदेड जिल्ह्यात कार्यरत 11 पोलीस उपनिरिक्षक आणि 1 पोलीस अंमलदार अशा 12 जणांचा समावेश आहे.…
नांदेड 98 व्या वर्षीय उमाबाई शंकरराव नांदेडकर यांचे निधन August 15, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड शहरातील ज्येष्ठ नागरीक उमाबाई शंकरराव नांदेडकर यांचे आज निधन झाले आहे. त्यांच्यावर उद्या दि.16 ऑगस्ट रोजी त्यांच्यावर अंतिमसंस्कार केले जाणार आहेत. नांदेड येथील ईतिहास संशोधक तातासाहेब कानोले यांच्या कन्या…
नांदेड राष्ट्रीय क्रीडा दिन क्रीडा सप्ताहाचे आयोजन August 15, 2024 Kanthak Suryatal नांदेड – राष्ट्रीय क्रीडा दिन 29 ऑगष्ट, 2024 रोजी साजरा करण्यात येतो. या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमीत्त विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले असून याकरीता जास्तीत खेळाडूंनी सहभाग घ्यावा. तसेच सन 2023-24…
नांदेड 78 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा August 15, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जिल्ह्याच्या जनतेला जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शुभकामना प्रेषित केल्या. पोलीस उपमहानिरक्षिक कार्यालयात आणि पोलीस अधिक्षक कार्यालयात स्वातंत्र्य दिन समारोह उत्साहात साजरा झाला. आज 78 व्या…