अवैध रेती उत्खननावर नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; ३.६४ कोटींचा मुद्देमाल जप्त, सहा जणांवर गुन्हा

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यातील अवैध रेती उत्खननाविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिसांनी…

हिमायतनगर खून प्रकरणात मुख्य आरोपीला जन्मठेप; न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

नांदेड (प्रतिनिधी) –   हिमायतनगर येथील २०२२ मधील गाजलेल्या खून प्रकरणात न्यायालयाने मुख्य आरोपीला दोषी ठरवत…

सायबर फसवणुकीच्या तीन गुन्ह्यांत एक कोटीहून अधिक रकमेची फसवणूक; नांदेड पोलिसांकडून तपास सुरू

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यात सायबर फसवणुकीच्या तीन वेगवेगळ्या प्रकरणांत नागरिकांची एक कोटी रुपयांहून अधिक रकमेची…

पोर्टलवरील कर्जमाफीची रक्कमच अंतिम; शेतकऱ्यांनी संभ्रम बाळगू नये – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

आधार प्रमाणीकरण व ॲग्रीस्टॅक नोंदणी तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन नांदेड –  राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी…

डॉ. मान्नीकर कुटुंबीयांच्या वैद्यकीय सेवेचा व सेंद्रिय जीवनशैलीचा स्नेहपूर्ण सत्कार

जागतिक कर्तृत्वाचा गौरव, निसर्गप्रेमाचा सन्मान नांदेड (प्रतिनिधी)-नांदेडचे ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अरुण मान्नीकर यांना हैदराबाद येथे…

दोन दिवसांच्या संततधार पावसाने सहस्रकुंड धबधबा प्रवाहित; पर्यटकांची गर्दी वाढली

  नांदेड (प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे किनवट तालुक्यातील पैनगंगा नदीवरील…

नांदेडचा विकास खड्ड्यात की रस्ताच पाताळात? २४ तासांच्या पावसाने महापालिकेची ‘इज्जत’ धुवून नेली!

नांदेड (प्रतिनिधी) – शहराच्या विकासाच्या मोठमोठ्या बाता मारणाऱ्या नेत्यांच्या आणि प्रशासनाच्या गप्पांना अखेर पावसाने पाणी…

देगलूर येथील कृषि विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करू नये उपविभागीय कृषि अधिकारी यांचे आवाहन

नांदेड (प्रतिनिधी) – उपविभागीय कृषि अधिकारी देगलूर यांच्या अंतर्गत कृषि चिकित्सालय तालुका बीजगुणन केंद्र देगलूर…

नातेसंबंधांना काळिमा! उच्चशिक्षित इंजिनिअर मुलाने संपत्तीसाठी संपवले जन्मदात्रीचे आयुष्य; न्यायालयाने सुनावली जन्मठेप

नांदेड (प्रतिनिधी) – स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी असं म्हटलं जातं, पण ज्या मातेने नऊ महिने नऊ…

माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार: पोटच्या चिमुरड्यांच्या जिवासाठी एका मातेचा अघोरी प्रथेविरुद्ध लढा;सहा जणांवर गुन्हे दाखल

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यातील वाजेगाव येथे गुप्तधनासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा जणांविरुद्ध पोलिसांनी कठोर…

error: Content is protected !!