Category: नांदेड

नांदेड जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचा डॉ विजय कंदेवाड संचालक यांनी घेतला सखोल आढावा

नांदेड – आरोग्य सेवा संचालक डॉ. विजय कंदेवाड यांनी आज नांदेड जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयास भेट देऊन नांदेड जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी आयोजित…

कामगार-कर्मचार्‍यांच्या देशव्यापी संपाच्या तयारीसाठी 6 रोजी नांदेडमध्ये व्यापक बैठक

नांदेड (प्रतिनिधी) -राष्ट्रीय पातळीवरील मान्यताप्राप्त कामगार-कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने येत्या 12 फेब्रुवारी रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. हा संप यशस्वी करण्याच्या दृष्टीने 6 फेब्रुवारी रोजी नांदेड येथे व्यापक बैठक…

हजुरी खालसा दिवाणचे नवीन विश्र्वस्त मंडळ उपधर्मदाय आयुक्तांनी मंजुर केले

हजुरी खालसा दिवाणचे नवीन विश्र्वस्त मंडळ उपधर्मदाय आयुक्तांनी मंजुर केले नांदेड(प्रतिनिधी)-सन 1902 म्हणजे मुस्लीम वर्ष 1312 फसलीपासून सुरू असलेल्या हजुरी खालसा दिवाण या बद्दल नांदेड परिक्षेत्राच्या सहाय्यक धर्मदाय आयुक्त ममता…

2010 मध्ये 4 हजारांची लाच घेणाऱ्याला कैदेसह 2026 मध्ये 50 हजार रुपयांचा दंड

नांदेड(प्रतिनिधी)-2010 मध्ये लाच घेणाऱ्या निरिक्षक वैद्यमापन शास्त्र कार्यालय देगलूर येथील निरिक्षकाला आज 16 वर्षानंतर 1 वर्षाची कैद आणि 50 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश तानाजी सोलंकर…

60 लाखात 1 कोटीचे सोने; फसवणूक, पोलिसाच्या सहभागाचा पोलिस अहवाल

नांदेड (प्रतिनिधी)-लोहा पोलिस ठाण्याच्या हद्दीत १७ जानेवारी २०२६ रोजी साठ लाख रुपये रोख रक्कम घेऊन एक कोटी रुपयांचे सोने देण्याचे आमिष दाखवून फसवणुकीचा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. या…

जन्मतारीख दुरुस्तीसाठी लाच मागणाऱ्या शिक्षकासह शिपायाला रंगेहात अटक

नांदेड (प्रतिनिधी)- येथील महात्मा कबीर विद्यालय, सहयोग नगर येथे दहावीच्या सनदवरील जन्मतारीख दुरुस्त करण्यासाठी लाच मागणाऱ्या शिक्षकासह शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ…

सक्षम ताटे हत्याकांड : मोकोका अंतर्गत आंचलच्या आई-वडिलांसह भावाला पोलीस कोठडी  

आंचलने सक्षमच्या प्रेतासोबत विवाह केला होता .. नांदेड (प्रतिनिधी)-शहरातील मिलिंद नगर परिसरात 27 नोव्हेंबर 2025 रोजी सक्षम गौतम ताटे (वय 20) या युवकाची प्रेमप्रकरणातून हत्या करण्यात आली होती. या घटनेला…

अज्ञानाचा भयावह परिणाम; सरपंच होण्याच्या नादात पित्याने केली मुलीची हत्या

मुखेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यातील केरूर गावात सरपंच पद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाल्यानंतर घडलेल्या एका धक्कादायक आणि संतापजनक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. सरपंच बनण्याच्या हव्यासातून एका पित्याने स्वतःच्या सहा वर्षांच्या…

माजी सैनिकांसाठी करार पद्धतीने रेल्वे भरती

नांदेड – साऊथ सेन्ट्रल रेल्वे भरती नांदेड डिव्हिजन मार्फत POINTSMAN पदावर करार पद्धतीने शीघ्र रेल्वे भरती घेण्यात येणार आहे. इच्छुक माजी सैनिकांनी मुळ कागदपत्रासह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नांदेड येथे…

दहावी-बारावी परीक्षेसंदर्भात हेल्पलाईन

नांदेड – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यावतीने फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात येणा-या माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसंदर्भात येणा-या अडचणी सोडविण्यासाठी विभागीय मंडळ स्तरावर इयत्ता…

error: Content is protected !!