Category: नांदेड

प्रियंका सूर्यतळे- बावस्कर यांची तंत्रज्ञ पदावर नियुक्ती

नांदेड-महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने नुकतेच तीन वर्षाचा कंत्राटी कालावधी पूर्ण केलेल्या विद्युत सहाय्यकांना तंत्रज्ञ पदावर सामावून घेतले असून यात प्रियंका सूर्यतळे -बावस्कर यांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण…

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करणाऱ्या नवऱ्याला जन्मठेप

नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून तिचा कुऱ्हाडीचे घाव घालून खून करणाऱ्या नवऱ्याला आज अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.डी.तावशीकर यांनी जन्मठेप आणि 5 हजार रुपये रोख दंडाची शिक्षा ठोठावली आहे. पार्डी (खु)…

..अबब 15 हजार 570 बोगस जन्म नोंदी

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील ग्राम पंचायत सावळेश्र्वर ता.कंधार यांच्या युजर आयडी क्रमांकावरून 15 हजार 570 जन्म नोंदी करण्यात आल्या आहेत. यावरून कोणतेही संगणक किंवा संगणकीय प्रणाली सुरक्षीत नाही हा प्रश्न पुन्हा एकदा…

‘मायबोली बालसाहित्य संगम’ ;अध्यक्ष बालसाहित्यिक दत्ता डांगे यांचा अध्यक्षीय संवाद

मायबोली मराठी परिषद, मुखेडच्या वतीने आज दि. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सावरगाव (पि.) ता. मुखेड जि. नांदेड येथे ‘मायबोली बालसाहित्य संगम’ संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त या संमेलनाचे अध्यक्ष…

यंदाचे माता रमाई गणगोत पुरस्कार जाहीर ; रमाई विचारमंच आणि रमाई जयंती मंडळ जवळा यांचा संयुक्त उपक्रम

नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील दक्षिण अंतर्गत माता रमाई विचार मंच, जवळा व माता रमाई जयंती मंडळ, जवळा यांच्या वतीने दिले जाणारे यंदाचे माता रमाई गणगोत पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये…

मानव कल्याणासाठी विश्र्वशांती महायज्ञ-केदार जगद्गुरु

नांदेड (प्रतिनिधी)-गोपाळचावडी परिसरात असलेल्या श्री गुरु दशमुखाश्रम, भीमाशंकर नगर येथे येत्या दि. 5 ते 12 फेब्रुवारी दरम्यान होणार्‌या विश्वशांती महायज्ञ व जगद्गुरु केदार पीठाधीश्वर यांच्या पट्टाभिषेक रजत महोत्सवास आज दि.5…

विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप 

नांदेड – इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसी, विष्णुपुरी, नांदेड येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मौजे महादेव पिंपळगाव येथे दि. २८ जानेवारी २०२६ ते ०३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत विशेष श्रमसंस्कार…

कारागिरांच्या व्यवसायवृध्दीसाठी प्रदर्शन व विक्री उपक्रम महत्वाचे -मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे

पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन नांदेड – कारागिरांच्या पारंपरिक व्यवसायाला मदत करणे हा पीएम विश्वकर्मा योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेत नोंदणी केलेल्या कारागिरांना विविध…

शुक्रवारी ‘महानिर्यात इग्नाईट कन्व्हेंशन’ कार्यशाळा

नांदेड – राज्यात निर्यात क्षेत्रास चालना देणे, रोजगार निर्मितीला गती देणे तसेच निर्यात वाढीसाठी प्रत्येक जिल्ह्याला उत्तरदायी बनविण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाच्या ‘जिल्हा हे निर्यात केंद्र’ या उपक्रमास प्रोत्साहन देण्यात येत…

सीबीसीएस पॅटर्नच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना उन्हाळी २०२६ मध्ये अंतिम परीक्षेची संधी

स्वारातीम विद्यापीठाकडून विद्यार्थी व महाविद्यालयांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर नांदेड -स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रमांना शैक्षणिक वर्ष २०२३–२४ पासून राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) २०२० नुसार नवीन अभ्यासक्रम पद्धत…

error: Content is protected !!