नांदेड महत्वाच्या बातम्या लतिफ पठाण यांचा सेवानिवृत्ती निमित्त गौरव February 28, 2026 Kanthak Suryatal नांदेड – जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहायक लतिफ इमामखान पठाण शनिवार दिनांक 28 रोजी नियत वयोमानाने सेवानिवृत झाले. यानिमित्ताने महसूल परिवाराचेवतीने निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांचे हस्ते शाल, भेटवस्तू देऊन पठाण…
नांदेड महत्वाच्या बातम्या सहयोग कॅम्पस मध्ये मराठी भाषा गौरव दिन साजरा February 27, 2026 Kanthak Suryatal नांदेड – वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या जयंतीनिमित्त २७ फेब्रुवारी हा दिवस राज्यभर “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त सहयोग सेवाभावी संस्थेच्या वतीने मराठी भाषा गौरव…
नांदेड महत्वाच्या बातम्या श्री गुरू गोबिंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत “राष्ट्रीय विज्ञान दिन” उत्साहात साजरा February 27, 2026 Kanthak Suryatal नांदेड – भारताचे महान भौतिकशास्त्रज्ञ सी. व्ही. रमण यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी ‘रमण परिणाम’ हा महत्त्वपूर्ण शोध लावला. प्रकाशकिरणांचा पदार्थांशी होणारा परस्परसंवाद आणि त्यातून निर्माण होणाऱ्या विकिरणाचा अभ्यास हा…
क्राईम नांदेड खंडणी, घरफोडी, जबरी चोरी व १२ लाखांची फसवणूक February 27, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या प्रेस नोटनुसार जिल्ह्यात खंडणी, घरफोडी, जबरी चोरी तसेच आर्थिक फसवणुकीच्या विविध गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात…
नांदेड महत्वाच्या बातम्या रेल्वे गाड्यांमध्ये व स्थानकांवर अनधिकृत विक्रेत्यांविरुद्ध 7 दिवसीय विशेष मोहिम, 56 अनधिकृत फेरी वाल्यांवर कार्यवाही February 27, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- विभागात रेल्वे गाड्यांमध्ये व रेल्वे स्थानकांवर अनधिकृत विक्रेत्यांविरुद्ध राबविण्यात आलेली 7 दिवसीय विशेष मोहीम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहे. ही मोहीम दिनांक 20.02.2026 ते 26.02.2026 दरम्यान दक्षिण मध्य…
नांदेड सांस्कृतिक जिल्हा न्यायालयात स्वातंत्र्य वीर यांना अभिवादन February 27, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- दिनांक 26 फेब्रुवारी 2026 रोजी जिल्हा न्यायालय नांदेड येथे नांदेड अभिव्यक्त संघातर्फे स्वातंत्र्य वीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मृतिदिन निमित्त त्यांना शत शत नमन करण्यात आले. स्मृती दिना…
नांदेड महत्वाच्या बातम्या मराठीचा अभिमान जपूया; मराठीतच संवाद साधूया – अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव February 27, 2026 Kanthak Suryatal नांदेड – मराठी साहित्यातील लखलखते नक्षत्र आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर उर्फ ‘कुसुमाग्रज’ यांचा जन्मदिन २७ फेब्रुवारी रोजी ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून उत्साहात साजरा करण्यात…
नांदेड महत्वाच्या बातम्या माजी सैनिकांसाठी भरती मेळावा February 27, 2026 Kanthak Suryatal नांदेड – मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगावी (कर्नाटक) येथे डिफेन्स सिक्युरिटी कॉर्प्स (डी.एस.सी.) एन.सी.ओ. भरती मेळावा (जी.डी. आणि क्लर्क) मराठा लाईट इन्फंट्रीच्या नियमित टेटोरियल आर्मीच्या माजी सैनिकांसाठी 16 मार्च…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड शहर; शंभर दिवसांच्या कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी कचरा व्यवस्थापनावरून सवाल-प्रतिसवाल February 27, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड शहरातील शंभर दिवसांच्या विशेष विकास कार्यक्रमाच्या प्रारंभीच कचरा व्यवस्थापनाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. काल आयोजित कार्यक्रमात महापौर कविता मुळे यांनी शहर स्वच्छतेसाठी नवीन आराखडा जाहीर करत शहरात…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्ह्यात बारावीची परीक्षा भयमुक्त व कॉपी मुक्त वातावरणात – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले February 26, 2026 Kanthak Suryatal कठोर नियंत्रण, झूम वेबकास्ट व ड्रोन चित्रीकरणामुळे प्रशासनाचे यश पुढील सर्व परीक्षांसाठी जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय यंत्रणा सक्रिय नांदेड – दिनांक 10 फेब्रुवारीपासून नांदेड जिल्ह्यातील 112 परीक्षा केंद्रांवर इयत्ता 12 वीची…