नांदेडमहत्वाच्या बातम्या नांदेडचे महापौर पद सर्व साधारण महिलेसाठी आरक्षीत; नवीन चेहरा की अनुभवी महिलेला मिळणार संधी? Kanthak SuryataleJanuary 22, 2026 नांदेड (प्रतिनिधी)-महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर नगर विकास विभागाने महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर केली. ही सोडत…
नांदेडमहत्वाच्या बातम्या हिंद दी चादर या कार्यक्रमाचे सुरक्षा प्रमुख डॉ.मनोजकुमार शर्मा Kanthak SuryataleJanuary 22, 2026January 22, 2026 उद्या नांदेड दाखल होतील नांदेड(प्रतिनिधी)-दि.24 आणि 25 जानेवारी रोजी नांदेडमध्ये साजरा होणार्या हिंद दी चादर…
नांदेडमहत्वाच्या बातम्या 24 व 25 जानेवारीचा प्रवास बंद रस्ते पाहून नांदेडच्या नागरिकांनी करावा Kanthak SuryataleJanuary 22, 2026 नांदेड – “हिंद-दी-चादर” या कार्यक्रमानिमित्त दिनांक 24 व 25 जानेवारी 2026 रोजी नांदेड शहरात देशातील…
नांदेडमहत्वाच्या बातम्या शेतकऱ्यांनी शेवग्यापासून तयार केलेल्या पावडर, बिस्कीटाचा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी घेतला आस्वाद Kanthak SuryataleJanuary 22, 2026 नांदेड – स्थानिक शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीस चालना देणारा व ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध करून देणाऱ्या…
नांदेडमहत्वाच्या बातम्या गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या ३५० व्या हौतात्म्य दिनानिमित्त नांदेडसाठी विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा Kanthak SuryataleJanuary 21, 2026January 21, 2026 दिल्ली, मुंबई आणि चंदीगडवरून सुटणार विशेष रेल्वे नांदेड – ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर…
नांदेडमहत्वाच्या बातम्या शहीदी समागम कार्यक्रमासाठी आरोग्य विभाग युद्धपातळीवर सज्ज ; आरोग्य विभागामार्फत मोफत कर्करोग व एंडोस्कोपी तपासणी Kanthak SuryataleJanuary 21, 2026 नांदेड- नांदेड येथे श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त २४…
नांदेडमहत्वाच्या बातम्या तिकीट तपासणी मोहिमांतून नांदेड विभागाची नवी कामगिरी, ₹ 11.06 कोटी उत्पन्नासह नवा बेंचमार्क Kanthak SuryataleJanuary 21, 2026 नांदेड – भारतीय रेल्वेच्या नांदेड विभागाने तिकीट तपासणी मोहिमांद्वारे महसूल निर्मितीत उल्लेखनीय कामगिरी करत एप्रिल…
क्राईमनांदेडमहत्वाच्या बातम्या पोलीस असल्याची बतावणी करून शिक्षकाची १.८० लाखांची फसवणूक; भाग्यनगर पोलिसांत गुन्हा Kanthak SuryataleJanuary 21, 2026January 21, 2026 नांदेड (प्रतिनिधी)- पोलीस असल्याची खोटी ओळख सांगून एका ५१ वर्षीय शिक्षकाची तब्बल १ लाख ८०…
नांदेडमहत्वाच्या बातम्यासांस्कृतिक नांदेड एज्युकेशन सोसायटी अमृत महोत्सव समारोप 24 रोजी मेधा पाटकर, डॉ.अभिजित वैद्य, कुलगुरु चासकर यांची उपस्थिती Kanthak SuryataleJanuary 21, 2026January 21, 2026 नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या 75 व्या वर्षानिमित्त मागील वर्षभरापासून सुरु असलेल्या अमृत महोत्सवा निमित्त…
क्राईमनांदेडमहत्वाच्या बातम्या वारसा हक्काच्या शेतजमिनीच्या नावाखाली दोन कोटींची फसवणूक; इतवारा पोलिसांत चार जणांविरुद्ध गुन्हा Kanthak SuryataleJanuary 21, 2026 नांदेड/लोहा (प्रतिनिधी)- वारसा हक्काने मिळणारी शेतजमीन आपल्या नावावर झाल्यानंतर ती विक्री करू, असे आमिष दाखवून…