बसवेश्वर चौकात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले; धर्माबादमध्ये दुकानफोडी, ४३ हजारांचा ऐवज लंपास

नांदेड (प्रतिनिधी)-  नांदेड शहरात साखळी चोरी व घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे.…

मराठी भाषा संवर्धनासाठी शासनाचे व्यापक उपक्रम ;नांदेडमध्ये साहित्यिकांशी मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांचा संवाद

*मराठी भाषा संवर्धनासाठी जिल्हा मराठी भाषा विकास केंद्र स्थापन केले जाणार* नांदेड (प्रतिनिधी)- मराठी भाषेचे…

मध्यरात्रीचा थरार! वीजेच्या खांबावर करंट लागून ३७ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू; खडकपुरा परिसरात शोककळा

वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर काही मिनिटांत घडली दुर्घटना; युवक खांबावर कशासाठी गेला, याचा शोध सुरू नांदेड…

नांदेड विभागात एका दिवसाच्या तिकीट तपासणी मोहिमेत 1,087 प्रकरणे आढळली;सुमारे ₹6.0 लाख महसूल वसूल

नांदेड (प्रतिनिधी) – दक्षिण मध्य रेल्वे मुख्यालयाच्या निर्देशानुसार तिकीट तपासणी अधिक प्रभावी करण्यासाठी तसेच तिकीट…

नांदेड महापालिकेला हरित दणका: गोदावरी प्रदूषणावरून प्रशासनाच्या थोबाडीत सणसणीत चपराक!

गोदावरीचा टाहो आणि प्रशासनाची निर्ढावलेली संवेदनशीलता! नांदेड (प्रतिनिधी)- गोदावरी नदी ही केवळ मराठवाड्याची जीवनवाहिनी नाही,…

नांदेडकरांसाठी महानगरपालिकेची टोकदार भेट; गतिरोधक गेले, आता उरलेत फक्त मृत्यूचे खिळे !

नांदेड: (प्रतिनिधी)- नांदेड शहराला स्मार्ट बनवण्याच्या नादात महानगरपालिकेने ठिकठिकाणी जे आधुनिक गतिरोधक बसवले होते, त्यांचे…

मातोश्री भागाबाई डोंगरे पुरस्कारासाठी ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

नांदेड – मातोश्री भागाबाई डोंगरे प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना…

वार्षिक कार्यमूल्यमापन अहवालावर स्वाक्षरीसाठी ३००० रुपयांची लाच घेताना वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील करखेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सोमेश नागोराव मोरे…

शेख शमीम हत्या प्रकरण: मुख्य सूत्रधार मिर्झा शब्बर बेग पोलिसांच्या जाळ्यात

नांदेड (प्रतिनिधी)-  शहरात खळबळ उडवून देणाऱ्या सय्यद रहमान दुल्हेशाह शहा दर्ग्याचे नायब मुतवल्ली शेख शमीम शेख…

भाजपमध्येच बंडाचे निशाण? स्वतःच्याच नेत्यांनी आंदोलनाला पुरवली रसद!

भाजपमधील अंतर्गत बंडाळी आणि हादरलेला सत्तेचा पाया भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत गोटातून बाहेर पडणाऱ्या बातम्या…

error: Content is protected !!