नांदेड ग्रामीण अल्पवयीन बालिकेसोबत अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला 10 वर्ष सक्तमजुरी September 11, 2024 Kanthak Suryatal कंधार(प्रतिनिधी)-एका अल्पवयीन बालिकेसोबत अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 24 वर्षीय युवकाला कंधारचे जिल्हा न्यायाधीश यांनी 10 वर्ष सक्तमजुरी आणि 5 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. दि.3 सप्टेंबर 2019…
नांदेड ग्रामीण देगलूर पोलीसांनी दुचाकीवर जाणारा गुटखा पकडला September 11, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-देगलूर पोलीसांनी ऑपरेशन फ्लॅशऑऊट दरम्यान दुचाकीवर गुटखा घेवून जाणाऱ्या दोन युवकांना पकडले आहे. त्यांच्याकडून गुटखा आणि दुचाकी असा एकूण 1 लाख 25 हजार 970 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.…
नांदेड ग्रामीण 8 वर्षीय बालिकेवर जघन्य अत्याचार; आरोपी पोलीसांच्या ताब्यात September 8, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-भोकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका 8 वर्षीय भिल्लआदिवासी जमातीच्या बालिकेवर एका 20 वर्षीय युवकाने काल अत्याचार केला. त्या संदर्भाचा गुन्हा आज दाखल झाला. भोकर पोलीसांनी अत्याचार करणाऱ्या युवकाला ताब्यात…
नांदेड ग्रामीण आंबाडी ता.किनवट भागातील पिंपळढव शिवारातील जंगलात सापडले जाळलेले अनोळखी प्रेत September 7, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- गणेश चतुर्थीचा सुर्योदय होताच किनवट तालुक्यातील आंबाडी, पिंपळढव या जंगलात एका अनोळखी बालकाचे किंवा युवकाचे जाळलेले प्रेत सापडले आहे. तेथे सापडलेल्या कपड्यांवरून मरण पावलेला व्यक्ती तेलंगणातील असावा असा अंदाज…
नांदेड ग्रामीण किनवट पोलीसांनी 13 लाख 40 हजारांचा गुटखा पकडला September 6, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- किनवट पोलीसांनी आज 6 सप्टेंबर रोजी बसस्थानकाजवळ एका चार चाकी वाहनाला पकडून त्यातील 13 लाख 38 हजार रुपयांचा सरकारने प्रतिबंधीत केलेला गुटखा प्रतिबंधीत केला आहे. पोलीस विभागाने दिलेल्या माहितीनुसार…
नांदेड ग्रामीण नांदेड ग्रामीण पोलीसांनी 18 बैल पकडले September 6, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी कत्तलीसाठी जाणारे गोवंश जातीचे 18 बैल व एक चार चाकी वाहन असा 19 लाख 17 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 5 जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. चार…
नांदेड ग्रामीण वसंतरावजी के कार्य को हमेशा याद किया जायेगा-खा.राहुल गांधी September 5, 2024 Kanthak Suryatal नांदेड, (प्रतिनिधी)-लोकसभेचे विरोधी पक्षनेते खा.राहुल गांधी व काँग्रेस अध्यक्ष तथा राज्यसभेचे विरोधी पक्षनेते खा.मल्लिकार्जुन खरगे यांनी गुरुवारी नायगांव येथे भेट देवून नांदेडचे दिवंगत खा.वसंतराव चव्हाण यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. वसंतरावजी…
नांदेड ग्रामीण अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 7 लाख 96 हजारांचा संशयीत तांदुळ पकडला September 2, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-खबरीलालने खबर दिल्यानंतर अर्धापूर पोलीसांनी एक ट्रक पकडला त्यामध्ये संशयीत स्वस्त धान्याचा तांदुळ असल्याची प्रेसनोट जारी केली. पण खात्रीलायक सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्या ट्रक चालकाकडे नांदेड ते गोंदिया जाण्याची बिल्टी…
नांदेड ग्रामीण अर्धापूर येथील जि.प.प्राथमिक शाळा उर्दुच्या प्रभारी मुख्याध्यापकाची चौकशी करा-मागणी August 29, 2024 Kanthak Suryatal अर्धापूर (प्रतिनिधी)-अर्धापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उर्दु येथील प्रभारी मुख्याध्यापक शासनाच्या आदेशांचे उल्लंघन करीत असल्यामुळे त्यांची चौकशी करून त्यांचे निलंबन करावे अशी मागणी करणारा अर्ज अर्धापूर येथील सय्यद मंजुरअली…
नांदेड ग्रामीण स्थानिक गुन्हा शाखेने 6 लाख 10 हजारांचे पशुधन पकडले August 28, 2024 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडच्या स्थानिक गुन्हा शाखेने मुदखेड येथे टेकडीगल्लीमध्ये एका टिनपत्राच्या शेडमधून कत्तलीसाठी आणलेले वासरांसह 59 गायी आणि एक बैल असे 6 लाख 10 हजाराचे पशुधन पकडले आहे. तिन जणांविरुध्द गुन्हा दाखल…