Category: नांदेड ग्रामीण

धनेगाव रस्त्यावर चाकुचा धाक दाखवून तिघांनी केली दोघांची लुट

नांदेड(प्रतिनिधी)-दुचाकीवर आपल्या मित्रासोबत शासकीय दवाखान्याकडे जाणाऱ्या दोघांना धनेगाव ते दुधडेअरी रस्त्यावर तिन जणांनी मारहाण करून लुटले आहे आणि 40 हजार 900 रुपयांचा ऐवज बळजबरीने चोरून नेला आहे. वाजेगाव येथील आकाश…

कंधारमध्ये 27 जुगारी पकडून 7 लाख 64 हजारांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी)-नळगे गल्ली कंधार येथे एका दार नसलेल्या घरात छापा मारुन पोलीसांनी 27 जुगाऱ्यांना पकडले आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम 2 लाख 93 हजार 100 रुपये आणि इतर अनेक मोबाईल यासह…

न्यायालयाच्या आदेशानंतर लोहा पोलीसांनी 11 लाख 51 हजारांचा विश्र्वासघात करणाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल केला

लोहा(प्रतिनिधी)-न्यायालयाने आदेश दिल्यानंतर शेतकऱ्यांचा माल खरेदी करून त्यांचे पैसे न देणाऱ्या तीन जणंाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची 11 लाख 51 हजार 946 रुपयांची फसवणूक केली आहे. बालाजी कठीराम…

रेती चोरणारे दोन टिपर लिंबगाव पोलीसांनी पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-चोरीची रेती घेवून जाणाऱ्या दोन टिपरला पकडून लिंबगाव पोलीसांनी सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. लिंबगाव येथील पोलीस अंमलदार प्रकाश पेद्देवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 15 सप्टेंबरच्या मध्यरात्रीनंतर 2.30 वाजता त्यांनी…

रेकी करून पशुधन चोरणारे 6 व्यक्ती सोनखेड पोलीसांनी पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-सोनखेड पोलीसांनी पशुधन चोरणाऱ्या सहा जणांना पकडून त्यांनी चोरीसाठी वापरलेली वाहने आणि पशुधन विकून जमवलेली रोख रक्कम 4 लाख 20 हजार रुपये असा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार…

दरोड्याची खोटी तक्रार ; फिर्यादीच बनला आरोपी

नांदेड(प्रतिनिधी)-दरोड्याची खोटी तक्रार घेवून आलेला तक्रारदारच खोटा निघाला. आता त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयोध्यानगरी मालेगाव रोड नांदेड येथील विनायक पुंडलिक कदम (24) याने अर्धापूर पोलीस ठाण्यात जाऊन सांगितले…

संशयीत तांदळाचा ट्रक पकडला

नांदेड(प्रतिनिधी)-मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात काळ्याबाजारात शासकीय माल जात असल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. अशातच शनिवार दि.14 सप्टेंबर रोजी रामतिर्थ पोलीसांनी संशयीत असलेल्या एका ट्रकची झाडाझडती घेतली असता. त्यामध्ये मोठ्या…

सणवाराच्या काळात चुकीच्या पोस्ट टाकणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणार

समाज माध्यमांचा गैरवापर करणाऱ्यांवर सायबर सेलची नजर नांदेड –सण उत्सवाच्या काळात माध्यमांचा गैरवापर करणाऱ्यांवर, अफवा पसरवणाऱ्यांवर सायबर सेलने लक्ष देण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिले आहेत. गणेश…

मांजरम येथील मंदिरातील दानपेटी चोरणाऱ्या तिन आरोपींना अटक

नांदेड(प्रतिनिधी)-नायगाव तालुक्यातील मांजरम येथील शेषराव मंगनाळे यांच्या शेतात असणाऱ्या महादेव मंदिराची दानपेटी अज्ञात चोरट्यांनी 9 सप्टेंबरच्या रात्री फोडली होती. याबाबत नायगाव पोलीसात तक्रार दिली असता नायगाव पोलीसांनी या घटनेतील तीन…

संशयीत असलेला राशन तांदुळ व गहु विशेष पोलीस पथकाने पकडला

देगलूर(प्रतिनिधी)-स्वस्त धान्याचा गहु आणि तांदुळ भरलेला एक ट्रक ऑपरेशन फ्लॅश आऊट दरम्यान विशेष पथकाने पकडला आहे. देगलूर पोलीस ठाण्यात हा ट्रक सध्या उभा आहे. दि.10 सप्टेंबर रोजी पोलीस अधिक्षकांच्या विशेष…

error: Content is protected !!