नांदेडमहत्वाच्या बातम्या रमाजन ईद उत्साहात साजरी Kanthak SuryataleMarch 21, 2026March 21, 2026 नांदेड(प्रतिनिधी)-आज ईद-उल-फित्र हा सण अत्यंत उत्साहात साजरा झाला. सकाळी 9 वाजता नांदेड शहरासह नांदेड जिल्ह्यातील…
नांदेडमहत्वाच्या बातम्या मस्त्य व्यवसाय विकास अधिकारी पंडित दोनकलवार यांचे अपघाती निधन Kanthak SuryataleMarch 21, 2026 नांदेड (प्रतिनिधी) -येथील दोनकलवार परिवारातील लोकप्रिय व कर्तव्यदक्ष अधिकारी पंडित नारायण दोनकलवार (वय 53) यांचे…
महत्वाच्या बातम्याविदेशविश्लेषण इराण–अमेरिका संघर्ष: २२ दिवसांनंतरची बदलती दिशा Kanthak SuryataleMarch 21, 2026 इराण आणि अमेरिकेमधील सुरू असलेल्या संघर्षाला आज २२ दिवस पूर्ण झाले आहेत. या कालावधीत युद्धाने…
महत्वाच्या बातम्या राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार-2025 साठी प्रवेशिका पाठविण्याकरीता मुदतवाढ Kanthak SuryataleMarch 21, 2026March 21, 2026 नांदेड – माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत…
महत्वाच्या बातम्याविदेशविश्लेषण सिंहासारखं जगणं: अली लारी जानी यांची अखेरची शिकवण Kanthak SuryataleMarch 20, 2026 “एक तत्त्वज्ञ गेला… पण विचार अजून जिवंत आहेत” आजच्या अस्थिर आणि अस्वस्थ जगात काही व्यक्तिमत्त्वे…
नांदेडमहत्वाच्या बातम्या रेल्वेकडून 140 टन ब्रेकडाउन क्रेनची संपूर्ण सुरक्षा मॉक ड्रिल पूर्ण Kanthak SuryataleMarch 20, 2026 पूर्णा (प्रतिनिधी)- रेल्वे प्रशासनाने सुरक्षितता व आपत्ती व्यवस्थापनाबाबतची आपली दृढ बांधिलकी दर्शवत नुकतेच 140 टन…
महत्वाच्या बातम्याविदेशविश्लेषण आज जर युद्ध थांबले तरी २-३ महिन्यांचा कालावधी व्यवस्था सुधारण्यासाठी लागणार Kanthak SuryataleMarch 20, 2026 तणावाच्या लाटांवर डळमळणारी जागतिक व्यवस्था;तेल, तणाव आणि थांबलेली प्रगती अलीकडील काही दिवसांत डोनाल्ड ट्रम्प…
देशमहत्वाच्या बातम्याविदेशविश्लेषण ईदचा चंद्र की युद्धाचा ज्वालामुखी? इराणला विजयाकडे नेणार काय ईद ? Kanthak SuryataleMarch 20, 2026 आज ईदचा चंद्र दिसणार आहे पण हा चंद्र शांततेचा नाही, तर मध्यपूर्वेत पेटलेल्या युद्धाच्या ज्वाळांचा…
महत्वाच्या बातम्या नांदेड ग्रामीण पोलिसांची अवैध्य वाळू उपसा करणाऱ्यावर कार्यवाही Kanthak SuryataleMarch 19, 2026 नवीन नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलिसांनी अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करत…
महत्वाच्या बातम्या रामतीर्थ पोलिसांची जलद कारवाई; विनयभंग प्रकरणात 12 तासांत दोषारोपपत्र दाखल Kanthak SuryataleMarch 19, 2026 नांदेड (प्रतिनिधी) – रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या विनयभंगाच्या प्रकरणात पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास पूर्ण…