Blog

पश्‍चिम आशियात युद्धाचा वणवा: इराणचा अमेरिकेला चोख प्रत्युत्तर आणि जागतिक अर्थव्यवस्थेपुढील संकट

४८ तासांचा रणसंग्राम आणि सामरिक अस्थिरता गेल्या ४८ तासांत पश्‍चिम आशियातील भू-राजकीय संघर्षाने एका अत्यंत…

दिल्लीतील मराठी एम्पोरियम मध्ये पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचे भव्य प्रदर्शन व विक्री सुरू

नवीदिल्ली(प्रतिनिधी)-गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील गणेशभक्तांसाठी पर्यावरणपूरक आणि आकर्षक गणेशमूर्तींची पर्वणी उपलब्ध झाली आहे. बाबा खडकसिंह मार्गावरील महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या म-हाटी एम्पोरियम’मध्ये  गणेशमूर्ती प्रदर्शन व विक्री करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील पारंपरिक मूर्तीकलेला प्रोत्साहन देतानाच दिल्लीतील गणेशभक्तांना पर्यावरणपूरक गणेशमूर्ती उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित हे प्रदर्शन १५ सप्टेंबर २०२६ पर्यंत दररोज सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत खुले राहणार आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या वतीने गेल्या ३० वर्षांपासून दिल्लीमध्ये गणेशमूर्ती प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत असून, हा उपक्रम महाराष्ट्राच्या समृद्ध कला आणि संस्कृतीचा राजधानीत सातत्याने परिचय करून देत आहे. भारत सरकारच्या सह महालेखानियंत्रक सुप्रिया देवस्थळी यांच्या हस्ते आज या प्रदर्शन केंद्राचे उदघाटन…

कायद्याचे राज्य की सत्तेचा बुलडोझर? कोलकाता ते दिल्ली, लोकशाहीच्या मुख्य स्तंभांवर घाला!

विश्लेषण आणि विशेष वृत्तांत भारतातील सद्य राजकीय आणि सामाजिक परिस्थितीकडे पाहिल्यास असे दिसून येते की,…

स्वाधार योजनेच्या नूतनीकरणासाठी १५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करा

नांदेड (जिमाका) –  अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे.…

इराणला रशियाची सुपरसोनिक ताकद अन् भारताची राजनैतिक सोबत! जागतिक राजकारणात नव्या युगाची सुरुवात? सविस्तर विश्लेषण!

मोठा बदल! अमेरिका-इस्रायलविरुद्ध भारताची ऐतिहासिक स्वाक्षरी! मोदी सरकारचा इराणबाबत नेमका धोरणात्मक खेळ काय?   किरगिस्तानची राजधानी…

नवीन विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह प्रवेशाची प्रक्रिया सुरू

नांदेड (प्रतिनिधी) – शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या नवीन विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह…

१००% टॅरिफचा इशारा आणि रशियाचे तेल: महासत्तांच्या संघर्षात भारताचे सार्वभौमत्व धोक्यात?

१००% टॅरिफचा इशारा आणि रशियाचे तेल: महासत्तांच्या संघर्षात भारताचे सार्वभौमत्व धोक्यात? सार्वभौमत्वाचा कस — अमेरिकेचा…

न्यायाधीशांच्या न्यायाचा ऑन-द-स्पॉट निकाल! भर न्यायालयात न्यायमूर्तींनाच सक्तीची निवृत्ती; बीडच्या आंबेजोगाई न्यायालयातील दुसरा ऐतिहासिक प्रताप

आंबेजोगाई (प्रतिनिधी) – न्याय देण्याचे पवित्र काम करणाऱ्यांना जेव्हा स्वतःच सक्तीच्या निवृत्तीचा तात्काळ न्याय मिळतो,…

15 हजारांची लाच स्विकारणारा शिपाई पोलीस कोठडीत

नांदेड(प्रतिनिधी)-मुखेड भुमि अभिलेख कार्यालयात काल लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने 15 हजार रुपयांची लाच स्विकारणार्‍या शिफायास…

error: Content is protected !!