Author: Kanthak Suryatal

मुखेड न्यायालयात  ७२ वर्षीय नराधमाला मरेपर्यंत दुहेरी जन्मठेप; अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा गुन्हा सिद्ध

मुखेड (प्रतिनिधी) – आपल्या नातीच्या वयाच्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या ७२ वर्षीय वृद्धाला मुखेड येथील विशेष न्यायालयाने (पोक्सो) मरेपर्यंत जन्मठेपेची कठोर शिक्षा सुनावली आहे. बाबुराव ज्ञानोबा जाधव…

महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; ८२ पोलीस आणि सेवा पदकांची घोषणा

नवी दिल्ली (प्रतिनिधी) -स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून केंद्र सरकारने २०२६ वर्षासाठीच्या शौर्य आणि सेवा पदकांची घोषणा केली आहे. या यादीत महाराष्ट्राने आपली मोहोर उमटवली असून, राज्याला विविध श्रेणींमध्ये एकूण ८२…

श्री गुरु गोबिंद सिंघ जी की महान देन — “कृपाण” : नाम बदला तो उद्देश्य और अर्थ भी बदल गया

नाम में बहुत बड़ी शक्ति होती है। वस्तु वही रहती है, उसका आकार भी वही रहता है, लेकिन जब उसका नाम और उद्देश्य बदल जाता है तो उसके प्रति हमारी…

लोकशाहीचा ५ सेकंदात शेवट? २५० कोटींचा चुराडा आणि काँग्रेसच्या त्या ३ पत्रांनी उडवली भाजपची झोप!

भारतीय लोकशाहीचे मंदिर मानल्या जाणाऱ्या संसदेचे मान्सून सत्र नुकतेच संपले, परंतु हे सत्र कामापेक्षा वादांमुळे आणि सरकारच्या अनपेक्षित एक्झिट मुळे अधिक चर्चेत आले आहे. १३ ऑगस्ट हा या सत्राचा शेवटचा…

ॲड. निलेश हेलोंडे पाटील यांच्या हस्ते #वनराई बंधाऱ्याचे जलपूजन

कासारखेडा येथील श्री पंचमुखी शेतकरी गटाच्या सामूहिक श्रमदानातून १० लाख लिटर पाणी साठवण क्षमता नांदेड – सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा २०२६ अंतर्गत नांदेड तालुक्यातील कासारखेडा येथील श्री पंचमुखी शेतकरी…

रात्री १२:३० चा तो भयंकर यू-टर्न! भाजप खासदार मनन मिश्रांनी विद्यार्थ्यांपुढे टेकले गुडघे?

सत्तेचा अहंकार, विद्यार्थ्यांचा लढा आणि मध्यरात्रीचा तो ऐतिहासिक यू-टर्न भारतीय राजकारणात आणि न्यायव्यवस्थेच्या वर्तुळात गेल्या काही तासांत जे नाट्य घडले, ते केवळ एका संस्थेच्या निर्णयापुरते मर्यादित नाही, तर ते बदलत्या…

रेशन धान्याचा काळाबाजार थांबवा; दोषींवर कठोर कारवाई करा– नगरसेवक राहुल सोनसळे

५० किलोच्या पोत्यातून ३ किलो कुठे गायब? नांदेड (प्रतिनिधी): -गरिबांच्या ताटात पोहोचणाऱ्या रेशनच्या धान्याच्या वितरणातच गैरप्रकार होत असल्याचा गंभीर आरोप नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे स्थायी समिती सदस्य राहुल मधुकरराव सोनसळे…

पोलिसांची दोन जुगार अड्डयावर धाड; 16 आरोपींना अटक, 8 लाखांचा मुद्देमाल जप्त

मुदखेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरुद्धच्या विशेष मोहिमेत मुदखेड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मुदखेड रेल्वे पटरीजवळ, मढका शिवारात…

कुंडलवाडीत भांडी चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; नांदेड पोलिसांची धडाकेबाज कारवाई, ४ आरोपींना अटक

नांदेड (प्रतिनिधी)- कुंडलवाडी येथील एका भांड्यांचे गोडाऊन फोडून तांबा-पितळाची भांडी चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीचा नांदेड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून चोरीला गेलेला १००% मुद्देमाल…

शत्रूच्या घरात शिरून मारणार! – इराणच्या IRGC चा अमेरिकेला थेट इशारा; युद्धाचे स्वरूप बदलले!

मध्यपूर्वेतील भू-राजकीय परिस्थिती सध्या एका अशा वळणावर आहे जिथे केवळ संरक्षणात्मक पवित्रा न घेता आक्रमक हल्ल्यांची रणनीती आखली जात आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स ने नुकतीच त्यांच्या लष्करी धोरणात…

error: Content is protected !!