Author: Kanthak Suryatal

शासकीय कामात अडथळा; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

नांदेड (प्रतिनिधी) : फिर्यादीस अवैध रेती वाहतूक करताना जप्त केलेले टेम्पो वाहन सोडून देण्याची मागणी करत धक्काबुक्की व धमकी देत शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा…

भाजपमध्ये भूकंप: अमित मालवीय यांची सुट्टी, शाह यांचा नवीन  मास्टरस्ट्रोक की २०२९ ची पूर्वतयारी? 

भाजपची नवीन फळी आणि आयटी सेलचा कायापालट – एक विश्लेषण भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी अखेर आपली नवीन टीम जाहीर केली आहे. ही टीम जरी नितीन नवीन…

कॅनरा बँकेच्या वतीने अनु.जाती/अनु.जमातीतील गरजू गुणवंत विद्यार्थ्यांनींना शिष्यवृत्तीचे वाटप

नांदेड (प्रतिनिधी)-स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कॅनरा बँक शाखा नरसी-नायगाव शाखतर्पेâ सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमातंर्गत डॉ.आंबेडकर कॅनरा विद्या ज्योती शिष्यवृत्ती वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. हा कार्यक्रम श्री शंकर हायस्कूल नरसी येथे…

नांदेडमध्ये दोन ठिकाणी जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा; १.५ लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड (प्रतिनिधी) : शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी कारवाई करत रोख रक्कम, मोबाईल, मोटारसायकली व जुगाराचे साहित्य असा एकूण सुमारे १ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल…

कंधार येथे 80 हजारांचे दोन बैल चोरीला

कंधार (प्रतिनिधी) : तालुक्यातील मौजे रूई पत्राचे शेडमधून शेतकऱ्याचे दोन बैल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना 15 ऑगस्ट रोजी सकाळी घडली. या बैलांची किंमत सुमारे 80 हजार रुपये असल्याचे तक्रारीत…

मुखेड पोलिसांची अवैध रेती वाहतुकीवर धडक कारवाई; हायवासह ४०.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त

मुखेड (प्रतिनिधी) – अवैध गौण खनिज उत्खनन व रेती वाहतुकीविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेदरम्यान मुखेड पोलिसांनी मोठी कारवाई केली. मारतळा ते मुखेड जाणाऱ्या रस्त्यावर अवैध रेती वाहतूक करणारा हायवा पोलिसांनी…

नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना उत्कृष्ट सेवा पदक जाहीर; पाहा संपूर्ण यादी

नांदेड (प्रतिनिधी) -लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या विविध कार्यालयांमधील पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल उत्कृष्ट सेवा पदक देऊन गौरविण्यात आले आहे. यामध्ये नांदेड परिक्षेत्र कार्यालयासह नांदेड, लातूर,…

नांदेड बसस्थानक परिसरात मध्यरात्री तरुणाचा खून; दोन आरोपीना अटक 

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड शहरातील बसस्थानक परिसरात सोमवारी रात्री उशिरा घडलेल्या खुनाच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. रात्री सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास एका लॉजसमोर शेख सिराज मोहम्मद बद्रुद्दीन या तरुणाचा…

लखनऊच्या रस्त्यावर जेन अल्फाचा एल्गार: भर पावसात हक्कासाठी भिडल्या ३०० रणरागिणी!

नव्या पिढीचा नवा संघर्ष आणि प्रशासकीय अनास्था उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये नुकतेच एक अभूतपूर्व दृश्य पाहायला मिळाले. मुसळधार पाऊस कोसळत असताना, जेव्हा सामान्य नागरिक सुरक्षित छताचा शोध घेत होते, तेव्हा…

सप्तरंग राष्ट्रीय नृत्य व संगीत स्पर्धा महोत्सवाचे रंगतदार समापन

आठ राज्यांसह रशियातील कलाकारांचा सहभाग; तृतीयपंथी सक्षमीकरण, आरोग्यसेवा आणि सांस्कृतिक वैविध्याचा अनोखा संगम नांदेडमध्ये तीन दिवस रंगला भारतीय कला-संस्कृतीचा भव्य उत्सव नांदेड (प्रतिनिधी) – भारतीय संस्कृती, लोककला, सामाजिक बांधिलकी, आरोग्य…

error: Content is protected !!