क्राईम बिलोलीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सहा जण ताब्यात;१ लाख ७३ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त August 24, 2026 Kanthak Suryatal बिलोली (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत बिलोली पोलिसांनी कासराळी शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून सहा जणांना रंगेहात ताब्यात घेतले. या…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण ट्रम्प यांच्या खास मित्राचा खळबळजनक खुलासा; आंतरराष्ट्रीय मंचावर भारतीय पंतप्रधानांच्या मौनामागील खरे गुपित काय? August 24, 2026 Kanthak Suryatal उत्तरदायित्व आणि पंतप्रधानांचे मौन: लोकशाहीच्या मूळ ढाच्यासमोरील गंभीर आव्हाने भारतीय लोकशाहीच्या इतिहासामध्ये आणि जागतिक पटलावर सध्या एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाची जोरदार चर्चा सुरू आहे. ही चर्चा आहे देशाच्या प्रमुखांचे मौन,…
नांदेड महत्वाच्या बातम्या 26 ऑगस्ट रोजी सकाळी 6 ते दुपारी 4 वाजेपर्यंत प्रमुख मार्ग बंद; जनतेने पर्यायी मार्गांचा वापर करावा August 24, 2026 Kanthak Suryatal ईद-ए-मिलादुन्नबी मिरवणुकीमुळे नांदेड शहरातील वाहतुकीत बदल नांदेड (प्रतिनिधी) – ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त नांदेड शहरातून 26 ऑगस्ट रोजी पारंपरिक मिरवणूक (जुलूस) काढण्यात येणार आहे. मिरवणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणावर नागरिक व भाविक सहभागी होण्याची…
नांदेड महत्वाच्या बातम्या बसस्थानकात गर्दीचा फायदा घेत सोन्याच्या दागिन्यांची चोरी August 24, 2026 Kanthak Suryatal हिमायतनगर/नांदेड (प्रतिनिधी) – बसस्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढत असताना चोरट्यांनी त्याचा फायदा घेत सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याच्या दोन स्वतंत्र घटना हिमायतनगर आणि नांदेड शहरातील वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या. या दोन्ही…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण संसदेचं सत्रावसान का रखडलं? १५ सप्टेंबरला पुन्हा आणीबाणीचे विशेष सत्र? काय आहे मोदी-शहांचा मेगा प्लॅन August 24, 2026 Kanthak Suryatal विपक्षामध्ये फूट पाडून किंवा वॉकआऊट घडवून परिसीमन बिल मंजूर होणार? मोदी सरकारची सर्वात मोठी परीक्षा! दावा आणि सद्यस्थितीचा आढावा: विशेष सत्र खरंच शक्य आहे का? पावसाळी अधिवेशन संपूनही अधिकृत सत्रावसान…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड पोलिसांचा सुसाट समांतर तपास: गावठी पिस्तूल पकडणारी एलसीबी स्वतःच्या दारातील चोरीसमोर पंक्चर ! August 24, 2026 Kanthak Suryatal नांदेड (विशेष प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यातील तब्बल ३६ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडणाऱ्या कोणत्याही गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे दैवी आणि अलौकिक अधिकार लाभलेल्या आमच्या स्थानिक गुन्हे शाखेची (एलसीबी) कीर्ती सध्या सर्वदूर पसरली…
महत्वाच्या बातम्या एथॅनॉलची कडू किंमत: भारतातील साखर संकट आणि सर्वसामान्यांच्या खिशाला लागलेली कात्री August 24, 2026 Kanthak Suryatal साखर ₹७० किलो! पण खरंच देशात साखर कमी पडलीये की एथॅनॉलच्या नादात खिसा रिकामा होतोय? वाचा सविस्तर विश्लेषण! एथॅनॉलची कडू किंमत आणि भारतातील साखर संकट भारतात साखर आणि गुळाची वाढती…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण जेन झीचा मोदी सरकारला निर्वाणीचा इशारा: संसदेला पुन्हा वेढा घालू!; २५ जुलैच्या कराराचा भंग केल्याचा गंभीर आरोप! August 24, 2026 Kanthak Suryatal जेव्हा विनाश जवळ येतो, तेव्हा विवेक नष्ट होतो! – मोदी सरकारच्या अहंकारामुळे संतप्त तरुण पुन्हा दिल्लीच्या वेशीवर? देशातील तरुणांचा संताप आणि सरकारची मतिभ्रम अवस्था विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणजेच जेव्हा वाईट…
देश महत्वाच्या बातम्या विश्लेषण खाकी की गुंडगिरी? मेरठमध्ये सपाच्या दलित नेत्याला एसएसपी कार्यालयात बूटआणि लाठ्यांनी मारहाण! August 24, 2026 Kanthak Suryatal रक्षक की भक्षक? पोलिसांच्या अमानुषतेविरोधात कोर्टाचे डीआयजी दर्जाच्या चौकशीचे आदेश! खाकीच्या जोरावर कायद्याची पायमल्ली: मेरठमधील पोलीस अत्याचाराचे विश्लेषण उत्तर प्रदेशातील सद्य राजकीय आणि सामाजिक परिस्थितीकडे पाहिल्यास, मागासलेले, दलित, वंचित, शोषित…
नांदेड महत्वाच्या बातम्या अर्धापूर महामार्गावर भीषण अपघात: हिंगोलीतील तरुण ठार, अन्य तिघे गंभीर जखमी August 24, 2026 Kanthak Suryatal अर्धापूर (प्रतिनिधी) – नांदेड-हदगाव रस्त्यावरील राष्ट्रीय महामार्ग ३६१ (NH-361) वर वडकुते पेट्रोल पंपासमोर कार आणि दोन मोटारसायकलींचा भीषण साखळी अपघात झाला आहे. अज्ञात ट्रकने कारला पाठीमागून दिलेल्या धडकेमुळे हा अपघात…