देश महत्वाच्या बातम्या लेख रेल्वे भाडे वाढले, पण टीव्हीवर पाकिस्तानच धावतोय! December 22, 2025 Kanthak Suryatal भारतीय लोकशाहीत एक गोष्ट कायम आहे—सत्ता बदलते, सरकार बदलते, पण भाडे वाढवण्याचा अधिकार कायम जनतेवरच राहतो. 26 डिसेंबरपासून भारतीय रेल्वेने प्रवाशांवर भाडेवाढ लादली. सरकार सांगते, यामुळे तब्बल 600 कोटी रुपयांचा…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड जिल्ह्यातील 12 नगर परिषद आणि 1 नगर पंचायतचा निकाल जाहीर December 21, 2025 Kanthak Suryatal भाजपा 3, राष्ट्रवादी 3, शिंदे सेना 2, कॉंगे्रस 2, मजपा आघाडी 2, शिवसेना उबाठा 1 नांदेड (प्रतिनिधी)-जिल्ह्यातील 12 नगर परिषद आणि 1 नगर पंचायतीच्या निवडणुकीचा निकाल दुपारी हाती आला. यात…
नांदेड महत्वाच्या बातम्या माळेगाव यात्रेत उद्या लावणी महोत्सव; महिला आरोग्य शिबिराचे आयोजन December 21, 2025 Kanthak Suryatal श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा- मीडिया सेंटर, दिनांक 21 डिसेंबर- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेतील विशेष आकर्षण ठरणारा लावणी महोत्सव उद्या 22 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता उत्साहात संपन्न होणार असून, त्यासोबतच महिला आरोग्य…
महत्वाच्या बातम्या शेती सेंद्रिय शेती काळाची गरज- प्रणिताताई चिखलीकर December 20, 2025 Kanthak Suryatal कृषिनिष्ठ शेतकऱ्यांचा माळेगाव यात्रेत गौरव श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा- रासायनिक खतांचा अतिरेक टाळून सेंद्रिय शेतीकडे वळणे ही आजच्या काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या प्रणिताताई देवरे- चिखलीकर यांनी केले. जिल्हा परिषद…
नांदेड महत्वाच्या बातम्या उद्या 13 नगर परिषदेचा निकाल December 20, 2025 Kanthak Suryatal 13 नगराध्यक्षासह 265 नगरसेवकांचा फैसला नांदेड(प्रतिनिधी)-प्रदीर्घकाळापासून निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. न्यायालयाच्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेतील नगर परिषदा आणि नगर पंचायत यांच्या निवडणूकीचा मार्ग मोकळा झाला आणि दोन टप्यात मतदान प्रक्रिया…
देश राजकारण विश्लेषण वचन बहाद्दरांची दिल्ली: दीड लाख कोटींसाठी चंद्रबाबू नायडूंचा ‘अंतिम घंटानाद’ December 20, 2025 Kanthak Suryatal तेलगू देशम पार्टीचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी अखेर दिल्लीला थेट आणि तिखट इशारा दिला आहे. संदेश एकच “दीड लाख कोटी द्या, नाहीतर परिणाम भोगा.” हा इशारा…
क्राईम नांदेड फरारीचा खेळ संपला! अत्याचार प्रकरणातील आरोपी परभणीतून अटकेत December 20, 2025 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- भाग्यनगर पोलिसांनी अत्याचार प्रकरणातील एका ४२ वर्षीय आरोपीस परभणी येथून अटक केली आहे. या प्रकरणात आरोपी बालाजी विजयकुमार मंगरूळे (वय ४२) याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(२)(एफ), ३५१(२)…
क्राईम नांदेड ग्रामीण बंद घर फोडून ५१ हजार ४०० रुपयांचा ऐवज चोरीस December 20, 2025 Kanthak Suryatal भोकर (प्रतिनिधी)-शहरातील नेहरूनगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून घरातील ५१ हजार ४०० रुपयांचा ऐवज चोरीस नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…
नांदेड महत्वाच्या बातम्या उद्या ‘शब्दनाद’ आणि ‘प्रेमगंध’ या पुस्तकांचे विमोचन December 20, 2025 Kanthak Suryatal नांदेड- महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गीतकार व संगीतकार माधव जाधव लिखित छत्रपती संभाजीनगर येथील चिन्मय प्रकाशनाने सिद्ध केलेल्या ‘शब्दनाद’ या गीतसंग्रहाचे आणि युवाकवी धम्मोदय वाघमारे यांच्या छत्रपती संभाजीनगरच्या साहित्यसेवा प्रकाशनाने सिद्ध केलेल्या…
लेख मनामनावर शब्दसुरांचे,मनोहारी चांदणे शिंपडणारा… !! ‘ शब्दनाद ‘ December 20, 2025 Kanthak Suryatal साहित्य लेखन प्रांतात ‘ काव्य ‘तथा ‘कविता ‘ हा लयबद्ध गेय असा रचनाप्रकार उदयास आला आहे. त्यातुनच गीतांची निर्मिती होते. कवितेचे मूळ रूप गीतामधून साकार झालेले आहे. मुळात कविता ही…