Author: Kanthak Suryatal

सिडकोतून थेट अपहरण! राज्यस्तरीय नेत्याला भररस्त्यात मारहाण, कायदा कुणाच्या खिशात?  

नांदेड–राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य सचिव जीवन घोगरे पाटील यांना सिडको भागातून काही व्यक्तींनी थेट बळजबरीने उचलून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात सुरुवातीला पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोळकर यांनी समाजमाध्यमावर…

माळेगाव यात्रेत लावणी महोत्सवाचे भव्य उद्घाटन

शेतकरी, कष्टकरी व कलावंतांच्या सन्मानाची परंपरा माळेगावची- आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर क्षेत्र माळेगाव यात्रा- माळेगाव यात्रा ही शेतकरी, कष्टकरी आणि कलावंतांची यात्रा असून या ठिकाणी त्यांच्या कलेचा आणि मेहनतीचा सन्मान…

बालविवाहासाठी सेवा पुरवाल तर कारवाई होणार – अपर जिल्हाधिकारी 

बालविवाह मुक्त समाजासाठी सर्वांचे योगदान आवश्यक बालविवाह होत असल्यास चाईल्ड हेल्पलाईन 1098 वर संपर्क साधा विवाह सेवा पुरवठादार यांच्यासोबत बैठक संपन्न नांदेड, दि. 22 डिसेंबर :- बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006…

हिंगोलीचे पोलीस अधिक्षक हटविले; नवीन पोलीस अधिक्षक निलम रोहन

नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने हिंगोली पोलीस अधिक्षकांना फक्त बदलीच केली नाही तर त्यांना प्रतिक्षेच्या यादीत ठेवले आहे. त्यांच्या जागी नवीन पोलीस अधिक्षक आले आहेत. तसेच वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक सुध्दा बदलण्यात…

साहित्यिकांनी केवळ पुरस्कारांसाठी लिहू नये – प्रज्ञाधर ढवळे

नांदेड – साहित्यिकांनी आपल्या साहित्यातून मानवी जीवनाशी निगडित ज्वलंत लेखन करावे. आपल्या भूमिकेशी आणि निष्ठेशी प्रामाणिक रहावे. कोणत्याही पुरस्कारासाठी लेखन करू नये. तसेच पुरस्कारांच्या मागे न लागता ते आपोआप आपल्याकडे…

रेल्वे भाडे वाढले, पण टीव्हीवर पाकिस्तानच धावतोय!  

भारतीय लोकशाहीत एक गोष्ट कायम आहे—सत्ता बदलते, सरकार बदलते, पण भाडे वाढवण्याचा अधिकार कायम जनतेवरच राहतो. 26 डिसेंबरपासून भारतीय रेल्वेने प्रवाशांवर भाडेवाढ लादली. सरकार सांगते, यामुळे तब्बल 600 कोटी रुपयांचा…

नांदेड जिल्ह्यातील 12 नगर परिषद आणि 1 नगर पंचायतचा निकाल जाहीर

भाजपा 3, राष्ट्रवादी 3, शिंदे सेना 2, कॉंगे्रस 2, मजपा आघाडी 2, शिवसेना उबाठा 1 नांदेड (प्रतिनिधी)-जिल्ह्यातील 12 नगर परिषद आणि 1 नगर पंचायतीच्या निवडणुकीचा निकाल दुपारी हाती आला. यात…

माळेगाव यात्रेत उद्या लावणी महोत्सव; महिला आरोग्य शिबिराचे आयोजन

श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा- मीडिया सेंटर, दिनांक 21 डिसेंबर- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेतील विशेष आकर्षण ठरणारा लावणी महोत्सव उद्या 22 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता उत्साहात संपन्न होणार असून, त्यासोबतच महिला आरोग्य…

सेंद्रिय शेती काळाची गरज- प्रणिताताई  चिखलीकर

कृषिनिष्ठ शेतकऱ्यांचा माळेगाव यात्रेत गौरव श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा- रासायनिक खतांचा अतिरेक टाळून सेंद्रिय शेतीकडे वळणे ही आजच्या काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या प्रणिताताई देवरे- चिखलीकर यांनी केले. जिल्हा परिषद…

उद्या 13 नगर परिषदेचा निकाल

13 नगराध्यक्षासह 265 नगरसेवकांचा फैसला नांदेड(प्रतिनिधी)-प्रदीर्घकाळापासून निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. न्यायालयाच्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेतील नगर परिषदा आणि नगर पंचायत यांच्या निवडणूकीचा मार्ग मोकळा झाला आणि दोन टप्यात मतदान प्रक्रिया…

error: Content is protected !!