Author: Kanthak Suryatal

पुस्तकाचा स्फोट, संसद ठप्प : ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’वरून सत्तेला घाम

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना माजी स्थलसेनाप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ या पुस्तकावर बोलण्यास बंदी घालण्यात आली होती. मात्र आज राहुल गांधी हे पुस्तक हातात घेऊन…

कर्मवीर दादासाहेब गायकवाड  सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत;शेतजमीन विक्री करणाऱ्या शेतीविक्रेत्यांनी संपर्क करण्याचे आवाहन 

नांदेड – अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील भूमिहीन, दारिद्ररेषेखालील शेतमजूर कुटूंबाना कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत 4 एकर कोरडवाहू किंवा 2 एकर बागायती शेतजमीन उपलब्ध करुन देण्याची योजना…

कामगार-कर्मचार्‍यांच्या देशव्यापी संपाच्या तयारीसाठी 6 रोजी नांदेडमध्ये व्यापक बैठक

नांदेड (प्रतिनिधी) -राष्ट्रीय पातळीवरील मान्यताप्राप्त कामगार-कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने येत्या 12 फेब्रुवारी रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. हा संप यशस्वी करण्याच्या दृष्टीने 6 फेब्रुवारी रोजी नांदेड येथे व्यापक बैठक…

प्रशासकीय क्षेत्रातील लेखणीचा जागर! नवी दिल्लीत 7-8 मार्च रोजी पहिले महिला शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन

नवी दिल्ली – प्रशासकीय सेवेतील महिला अधिकाऱ्यांच्या साहित्यिक प्रतिभेला हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आणि स्वराज्यरक्षक महाराणी तारा राणी यांच्या शौर्याचा वारसा जतन करण्यासाठी ‘सरहद, पुणे’ आणि ‘महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली’…

हजुरी खालसा दिवाणचे नवीन विश्र्वस्त मंडळ उपधर्मदाय आयुक्तांनी मंजुर केले

हजुरी खालसा दिवाणचे नवीन विश्र्वस्त मंडळ उपधर्मदाय आयुक्तांनी मंजुर केले नांदेड(प्रतिनिधी)-सन 1902 म्हणजे मुस्लीम वर्ष 1312 फसलीपासून सुरू असलेल्या हजुरी खालसा दिवाण या बद्दल नांदेड परिक्षेत्राच्या सहाय्यक धर्मदाय आयुक्त ममता…

2010 मध्ये 4 हजारांची लाच घेणाऱ्याला कैदेसह 2026 मध्ये 50 हजार रुपयांचा दंड

नांदेड(प्रतिनिधी)-2010 मध्ये लाच घेणाऱ्या निरिक्षक वैद्यमापन शास्त्र कार्यालय देगलूर येथील निरिक्षकाला आज 16 वर्षानंतर 1 वर्षाची कैद आणि 50 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश तानाजी सोलंकर…

72 तासात कंधार पोलीसांनी चोरीचा 100 टक्के ऐवज जप्त केला

नांदेड(प्रतिनिधी)-चोरी झालेला ट्रॅक्टर, बांधकामाच्या सेंट्रींग प्लेट आणि टॅंकर असा 2 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल दोन चोरट्यांना पकडून कंधार पोलीसांनी जप्त केला आहे. शरद मुरलीधर हनमंते रा.धरणी ता.चाकूर जि.लातूर यांनी…

लोहा पोलीसांनी बेकायदा वाळूचे दोन ट्रॅक्टर पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-वाळूचे बेकायदा वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडून लोहा पोलीसांनी कार्यवाही केली आहे. अवैध वाळू आणि ट्रॅक्टर असा 3 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल या प्रकरणी जप्त करण्यात आला आहे. दि.2…

बिलोली येथे घरफोडले; देगलूरात जबरी चोरी

नांदेड(प्रतिनिधी) -इंदिरानगर बिलोली येथे चोरट्यांनी घरफोडून 62 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. बागनटाकळी देगलूर येथे चार जणांनी मारहाण करून 50 हजार रुपये रोख रक्कम बळजबरीने चोरून नेली आहे.…

60 लाखात 1 कोटीचे सोने; फसवणूक, पोलिसाच्या सहभागाचा पोलिस अहवाल

नांदेड (प्रतिनिधी)-लोहा पोलिस ठाण्याच्या हद्दीत १७ जानेवारी २०२६ रोजी साठ लाख रुपये रोख रक्कम घेऊन एक कोटी रुपयांचे सोने देण्याचे आमिष दाखवून फसवणुकीचा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. या…

error: Content is protected !!