महत्वाच्या बातम्या विश्लेषण इराण-इझ्रायल-अमेरिका संघर्ष: नवीनतम विकास आणि त्याचे परिणाम March 31, 2026 Kanthak Suryatal अवघ्या काही दिवसांतच, मध्यपूर्वेत भडकलेल्या संघर्षाने नवीन वळण घेतले आहे. इराणने इझराइल आणि अमेरिकाविरुद्ध केलेल्या भीषण हल्याने तणावाची शीत पातळी गाठली आहे. या हल्ल्याच्या परिणामस्वरूप, इझराईलला मृत आणि जखमी सैनिकांना…
नांदेड महत्वाच्या बातम्या शेख याहिया पत्रकारितेची बेअब्रू करीत आहे – नगरसेवक सय्यद फसियोद्दीन March 31, 2026 Kanthak Suryatal नांदेड(प्रतिनिधी)- शहरातील देगलूर नाका परिसरात रस्ता दुरुस्तीच्या कामादरम्यान कथित पत्रकार शेख याहिया याने पत्रकारितेची अब्रूच चव्हाटयावर आणली असे प्रतिपादन एमआयएम पक्षाचे नगरसेवक सय्यद फसियोद्दीन यांनी केले. शेख याहिया याने खंडणी…
क्राईम महत्वाच्या बातम्या शासकीय कामात अडथळा प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल March 31, 2026 Kanthak Suryatal बिलोली (प्रतिनिधी)– दिनांक 29 मार्च 2026 रोजी सायं. 3.30 ते रात्री 9.29 वाजेच्या दरम्यान बिलोली पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उप…
महत्वाच्या बातम्या धर्माबाद मध्ये ग्रामसेवक पदाच्या बनावट कागदपत्रांच्या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल March 31, 2026 Kanthak Suryatal धर्माबाद (प्रतिनिधी) – बाचेनगाव (ता. धर्माबाद) येथे 30 मार्च रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास ग्रामसेवक पदाच्या बनावट कागदपत्रांच्या आधारे फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी दत्ता…
नांदेड महत्वाच्या बातम्या राज्य अभिव्यक्त संघटनेच्या निवडणुकीची मत मोजणी मुंबईमध्ये सुरु March 31, 2026 Kanthak Suryatal नांदेड जिल्ह्यातील राज्य अभिव्यक्त संघटनेच्या निवडणुकीला 70 टक्के मतदान नांदेड (प्रतिनिधी)-जिल्ह्यात राज्य अभिव्यक्त संघटनेच्या निवडणुकीत विविध तालुक्यांमधून समाधानकारक प्रमाणात मतदान झाले आहे. प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार काही तालुक्यांमध्ये 70 टक्क्यांहून अधिक…
नांदेड महत्वाच्या बातम्या नांदेड पोलिस दलातील २ पोलीस उपनिरीक्षक, १ श्रेणीपोलीस उप निरीक्षक, ७ पोलीस अंमलदार सेवानिवृत्त March 31, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड पोलिस दलातील 02 पोलीस उपनिरीक्षक , 01 श्रेणी पोलीस उप निरीक्षक आणि 07 पोलीस अंमलदार असे एकूण 10 अधिकारी व अंमलदार 31 मार्च 2026 रोजी सेवानिवृत्त झाले…
नांदेड ग्रामीण सांस्कृतिक संगीत विभागात मार्गदर्शनपर कार्यक्रम उत्साहात संपन्न March 31, 2026 Kanthak Suryatal नांदेड (प्रतिनिधी)- राणी सावरगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालयाच्या संगीत विभागामार्फत दिनांक ३० मार्च २०२६ रोजी सकाळी ९ ते १० या वेळेत मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास…
विदेश विश्लेषण मध्यपूर्वेतील महायुद्ध: इस्रायल-इराण संघर्षाचे जागतिक पदर आणि आर्थिक परिणाम March 31, 2026 Kanthak Suryatal सध्या मध्यपूर्वेतील परिस्थिती अत्यंत स्फोटक बनली असून, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे. या दोन देशांमधील वाढत्या तणावाचे सावट केवळ आखाती देशांवरच नाही, तर संपूर्ण जगावर…
नांदेड महत्वाच्या बातम्या रस्ता दुरुस्ती करणाऱ्या व्यक्तीकडे १ लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी पत्रकार शेख याहियासह तिघांवर गुन्हा दाखल March 31, 2026 Kanthak Suryatal नांदेड: शहरात स्वखर्चाने सामाजिक हितासाठी रस्ता दुरुस्तीचे काम करणाऱ्या एका व्यक्तीला अडवून त्यांच्याकडे १ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार देगलूर नाका परिसरात घडला आहे.याप्रकरणी इतवारा पोलिसांनी एका न्यूज चॅनेलच्या…
नांदेड महत्वाच्या बातम्या जनसंपर्क विभागाचा गोंधळ की ‘खुशामत’चा प्रकार? महापालिकेच्या प्रसिद्धीपत्रकावरून वाद March 30, 2026 Kanthak Suryatal नांदेड : महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाकडून प्रसिद्धीसाठी पाठवण्यात आलेल्या एका अधिकृत बातमीमुळे शहरात प्रशासकीय गोंधळ आणि पक्षपातीपणाचा आरोप पुन्हा एकदा समोर आला आहे. खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन…