नांदेड जिल्ह्यातील राज्य अभिव्यक्त संघटनेच्या निवडणुकीला 70 टक्के मतदान नांदेड (प्रतिनिधी)-जिल्ह्यात राज्य अभिव्यक्त संघटनेच्या निवडणुकीत विविध तालुक्यांमधून समाधानकारक प्रमाणात मतदान झाले आहे. प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार काही तालुक्यांमध्ये 70 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद झाली असून मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.आज पासून मुंबई मध्ये मतमोजणी सुरु झालेली आहे. तालुकानिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे नोंदविण्यात आली आहे — भोकर: 147 पैकी 104 मतदान — 70% देगलूर: 127 पैकी 73 मतदान — 57% हदगाव: 75 पैकी 38 मतदान — 50% कंधार: 155 पैकी 116 मतदान — 74% लोहा: 82 पैकी 59 मतदान — 71% उमरी: 133 पैकी 86 मतदान — 64% माहूर: 145 पैकी 77 मतदान — 53% बिलोली: 136 पैकी 85 मतदान — 62.50% नांदेड शहर: 1413 पैकी 829 मतदान — 63% Kanthak Suryatal Post Views: 597 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation नांदेड पोलिस दलातील २ पोलीस उपनिरीक्षक, १ श्रेणीपोलीस उप निरीक्षक, ७ पोलीस अंमलदार सेवानिवृत्त धर्माबाद मध्ये ग्रामसेवक पदाच्या बनावट कागदपत्रांच्या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल