Author: Kanthak Suryatal

५० कोटींची नोटीस vs एक यूट्यूबर : सत्याला गप्प बसवण्याचा गडकरी प्रयत्न?

या निमित्ताने अनेकांना पहिल्यांदाच नितीन गडकरी यांच्या व्यावसायिक साम्राज्याबद्दल माहिती मिळत आहे. फोटोमध्ये दिसणारा तरुण म्हणजे तिशीतला दलित यूट्यूबर मुकेश मोहन साधं घर, उडालेल्या भिंतींचा रंग, अत्यंत साधी साधनसामग्री… आणि…

युरियाची कॉम्बो ऑफर : खताच्या नावाखाली शेतकऱ्यांची अधिकृत लूट?

नांदेड (प्रतिनिधी)- गोदावरीचा युरिया आज बाजारात उपलब्ध होणार अशी घोषणा झाली आणि शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला. पण प्रत्यक्षात हा दिलासा नसून नव्या प्रकारची कॉम्बो स्कीम असल्याचे चित्र समोर येत आहे.…

डोनाल्ड ट्रम्प जल डमरू मध्य वगळून युद्ध सोडू शकतो 

युद्धभूमीवर बदलतं जग : हॉर्मुजपासून वॉशिंग्टनपर्यंत – महासत्तांचा शतरंज आणि नवा जागतिक संग्राम जग सध्या युद्धाच्या अशा टप्प्यावर उभं आहे जिथे गोळ्या, क्षेपणास्त्रं आणि अर्थव्यवस्था तिन्ही एकाच वेळी लढत आहेत.…

मुंढेंचा धडाका नकोसा झाला? प्रामाणिकपणाचा बुलडोझर धडकल्यावर मंत्रालयानेच ब्रेक मारला!

मुंबई (विशेष प्रतिनिधी)- मंत्रालयाच्या गुळगुळीत कॉरिडॉरमध्ये फाईलपेक्षा सेटिंग जास्त वेगाने फिरते, हे पुन्हा सिद्ध झाले. प्रशासकीय व्यवस्थेच्या गंजलेल्या कुलपांवर हातोडा मारणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची २१ वर्षांतली तब्बल २४…

प्रा. प्रभु कोकणे यांचे देहदान

नांदेड (प्रतिनिधी) – महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या हक्कांसाठी आयुष्यभर लढा देणारे तसेच ज्यानी दलित, मुस्लिम व अल्पसंख्यांक यांचे आरक्षण व संवैधानिक समस्या वर विपुल लिखाण व चळवळ केली आहे ज्येष्ठ समाजसेवक…

राजश्री नांदेडकरचे टीईटीमध्ये यश

नांदेड – समाजसेवक तथा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ विश्वासू प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शंकरराव नांदेडकर यांची मुलगी व श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ एज्युकेशन बीएडची विद्यार्थिनी कु.राजश्री शंकरराव नांदेडकर…

महावीर जयंतीनिमित्त शहरात भक्तिमय वातावरण

नांदेड (प्रतिनिधी)- भगवान महावीर यांच्या जन्म कल्याणक महोत्सवानिमित्त आज शहरात जैन समाजातर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळपासूनच जैन बांधवांनी महावीर मंदिरासह शहरातील विविध जैन मंदिरांमध्ये पूजा-अर्चा, अभिषेक व…

महाराष्ट्रात १० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिवपदी लोकेश चंद्र यांची नियुक्ती

मुंबई – महाराष्ट्र राज्य शासनाने भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) १० वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या व बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. प्रशासनातील कार्यक्षमता वाढविणे आणि विविध विभागांमध्ये समन्वय मजबूत करण्याच्या उद्देशाने…

शहाजी उमाप पथकाने लातूर जिल्ह्यात पकडला गुटखा साठा; ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

लातूर (प्रतिनिधी)- नांदेड परिक्षेत्रात प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांविरोधात विशेष मोहीम राबवण्यात येत असून या मोहिमेत लातूर जिल्ह्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने…

नांदेड विभागातील नाईट पेट्रोलमन महिन्याचा सर्वोत्तम कर्मचारी महाव्यवस्थापक/दक्षिण मध्य रेल्वे  यांच्याकडून  पुरस्कार

नांदेड – दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील अभियांत्रिकी विभागात कार्यरत असलेले परमेश्वर सरगध, नाईट पेट्रोलमन (ट्रॅक मेंटेनर-IV/नवलगाव) यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल फेब्रुवारी 2026 महिन्यासाठी मुख्यालय स्तरावर दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक…

error: Content is protected !!