Author: Kanthak Suryatal

नांदेडमध्ये २७ फेब्रुवारी ते १ मार्चदरम्यान विसावे विद्रोही मराठी साहित्य संमेलन

नांदेड : विद्रोही सांस्कृतिक चळवळ आयोजित व संविधान मूल्यांना समर्पित २० व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून २७, २८ फेब्रुवारी व ०१ मार्च रोजी होणाऱ्या या…

न्यायालयाने टेरिफ रोखला तरी ट्रम्प सांगतोय भारत आहे ना टेरिफ घेऊच  

टॅरिफ युद्धातील दुहेरी खेळ: अमेरिकन न्यायालयाचा निर्वाळा, ट्रम्प यांची हुकमत आणि भारतातील राजकीय अंधत्व अमेरिकन न्यायालयाचा निर्वाळा आणि ट्रम्प यांचा नाईट शो : भारताच्या राजकीय अवकाशातील गंभीर प्रश्न अमेरिकेच्या सर्वोच्च…

फौजदारी न्यायव्यवस्थेतील दुहेरी मापदंड : समान उत्तरदायित्वाची गरज

फौजदारी न्यायव्यवस्थेतील दुहेरी मापदंड हा विषय अत्यंत संवेदनशील आणि विचारप्रवर्तक आहे. लोकशाही व्यवस्थेत फौजदारी न्यायव्यवस्था प्रामुख्याने दोन स्तंभांवर उभी आहे पोलीस यंत्रणा आणि न्यायपालिका दोन्हींचे कार्य वेगवेगळे असले तरी अंतिम…

आनंदी चांदणे ललित काव्यसंग्रहाचे रविवारी प्रकाशन सोहळा

नांदेड – शहरातील नवोदित कवयित्री निलम नांदेडकर (कुलकर्णी) यांच्या आनंदी चांदणे या ललित काव्यसंग्रहाचे रविवारी दि.२२ फेब्रुवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. जीवनातील आलेले अनुभव.. समाजातील…

मांजरम ता. नायगांव जि. नांदेड येथे आज २२ रोजी संपन्न होत असलेल्या सहाव्या जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. रामकृष्ण बदने यांच्याअध्यक्षीय भाषणाचा संपादित अंश

साहित्य संमेलने ही त्या त्या भागाची प्रकाशाची बेट असतात. आपण आज तणाचं सौंदर्य वाढवण्यासाठी जेंट्स व लेडीज पार्लर पाहतो आहोत पण मनाच्या सौंदर्याचे काय? तर या मनाचं सौंदर्य वाढविण्याचे काम…

नगरसेवकांनी केली नालेसफाईची पाहणी; डॉ. आंबेडकरनगरच्या वर्षानुवर्षांच्या अडचणीवर तोडगा निघणार का?

नांदेड : -शहरातील डॉ. आंबेडकरनगर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नाल्याच्या अडचणीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पावसाळ्यात पाणी साचणे, घाणीचा तीव्र वास, डासांचे वाढते प्रमाण आणि आरोग्याचा…

टिपू सुलतान: आगडोंब आणि संविधानातील स्थान – एक विश्लेषण

इतिहास हा नेहमीच वर्तमानाच्या किंचाळणाऱ्या प्रश्नांसमोर उभा असतो. प्रत्येक काळ आपल्या गरजेनुसार इतिहासाची पुनर्स्थापना करत असतो. अठराव्या शतकातील म्हैसूरचा शूर शासक टीपू सुलतान याच्या व्यक्तिमत्त्वाभोवती आज असाच इतिहास आणि राजकारण…

ट्रम्प यांचा ‘टॅरिफ’ हट्ट आणि भारतापुढील पेचप्रसंग

अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेले जागतिक आयात शुल्क (Global Tariffs) रद्द करण्याचा जो ऐतिहासिक निर्णय दिला आहे, त्याने केवळ अमेरिकेतच नव्हे, तर संपूर्ण जगात खळबळ…

तहसीलदार व्यंकटेश मुंडेला लाच मागणी प्रकरणात  अटक होताच नागरिकांनी वाजवले फटाके 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)– लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत परळी तहसीलदार श्री. व्यंकटेश बाबुराव मुंडे यांना २० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी रंगेहाथ पकडण्यात मोठी शक्कल लढवली आहे. मात्र, आरोपी…

परीक्षेशी संबंधित नसलेली व्यक्ती केंद्र परिसरात आढळल्यास कठोर कारवाई – जिल्हाधिकारी राहूल कर्डिले

नांदेड – आज इयत्ता 10 वीची परीक्षा जिल्ह्यातील 178 केंद्रांवर सुरू झाली. मराठी विषयाच्या पेपरसाठी नोंदणीकृत 44 हजार 991 परीक्षार्थ्यांपैकी 43 हजार 949 परीक्षार्थी उपस्थित होते. उपस्थितीची टक्केवारी 97.68 इतकी…

error: Content is protected !!