Author: Kanthak Suryatal

ABP News चा नीचपणा उघडा! लोकगायिका नेहा सिंग राठोड यांचे चारित्र्यहनन; फोनवर अरेरावी करणारा मीडिया कोर्टात खेचला जाणार! 

माफी चुकीसाठी असते, बदमाशीसाठी नाही! – ABP News च्या फेक न्यूजवर नेहा सिंग राठोड यांचा सनसनाटी प्रहार! पत्रकारितेच्या नावाखाली सुरू असलेला उघड धंदा मुद्द्यांवर उत्तर देता येत नसेल, तर समोरच्याचे…

अनाथ बालकसोबत साजरा केला श्रेयांश चा प्रथम वाढदिवस;भोकर येथील चक्रावर दाम्पत्याचा नांदेड येथील लहुजी साळवे  अनाथ आश्रमात स्तुत्य उपक्रम

नांदेड (प्रतिनिधी) – आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, या उदात्त भावनेतून शैलेश व प्रतीक्षा चक्रवार या दाम्पत्याने आपला मुलगा चि. श्रेयांश याचा प्रथम वाढदिवस भव्य समारंभात न साजरा करता, आई-वडिलांचे…

यमनमधील अग्निकुंड: सौदी अरेबियाची ऐतिहासिक चूक आणि पश्चिमेचा ढासळणारा जागतिक वरचष्मा!

एमबीएसची खुर्ची धोक्यात? यमनच्या युद्धभूमीत सौदी अरेबियाचा दारुण पराभव आणि मध्य पूर्वेचा बदलता सत्तापट! मध्य पूर्वेतील भू-राजकीय आणि सुरक्षेची समीकरणे आज एका अत्यंत स्फोटक व निर्णायक वळणावर येऊन ठेपली आहेत.…

रिजीम चेंजचा बनाव, दडपशाहीचा वरवंटा आणि जागतिक वेशीवर टांगलेली लोकशाही

लोकशाहीचा गळा आवळणारी दडपशाही जागतिक वेशीवर टांगली! आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटल्याची मागणी! भारतात सध्या लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांची उघडउघड पायमल्ली सुरू असून, विरोधातील प्रत्येक रास्त आवाज दडपण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून आणि त्यांच्या पाठीशी उभ्या…

क्रिसेंट नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलकडून शासनाची फसवणूक? पाचवीची मान्यता अन् आठवीपर्यंत कारभार कुणाच्या आशीर्वादाने!

दर्जावाढ प्रस्ताव अपात्र असल्याचा दावा; म्हाडाच्या निवासी जागेवर शाळा, UDISE+ नोंदींमध्ये विसंगती, मालमत्ता कर व वीजजोडणीवरही प्रश्नचिन्ह! गटशिक्षणाधिकारी सुधीर गुट्टे यांच्या कार्यकाळातील मान्यता व तपासण्यांची चौकशी करण्याची मागणी! संस्थाचालक सय्यद…

अर्थव्यवस्थेचे अदृश्य इंजिन: माणसांच्या अपेक्षा,मध्यवर्ती बँकांचे निर्णय आणि आर्थिक स्थैर्य

व्याजदरांच्या पलीकडे : अर्थव्यवस्थेला दिशा देणाऱ्या मानवी अपेक्षा यावर्षी २०२६ चा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार अमेरिकेचे अर्थशास्त्रज्ञ रॉबर्ट ई. हॉल आणि मायकेल वूडफोर्ड यांना जाहीर झाला आहे. कॅलिफोर्नियातील स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचे रॉबर्ट…

 सत्तेच्या हुकूमशाहीवर Gen Z चा वज्रघात!

ना नेता, ना झेंडा! Gen Z च्या जनक्षोभाने हलवली दिल्लीची तख्ते; गुप्तचर अहवालाने वाढवली सरकारची धाकधूक ! सत्ताधीशांच्या उरात धडकी भरवणारा Gen Z चा एल्गार गेल्या १२ वर्षांपासून ज्या सत्तेच्या…

अर्धापूरमधील अनोळखी खुनाचा छडा; चार आरोपी जेरबंद

नांदेड स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी; मृताची ओळख पटविण्यात यश नांदेड (प्रतिनिधी) :- अर्धापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आढळलेल्या अनोळखी व्यक्तीच्या खुनाच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात नांदेडच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.…

गोदावरी पात्रातील ९ मोठ्या बोटींसह ३ कोटी १५ लाखांचा मुद्देमाल नष्ट; वाळू माफियांवर मोठा जरब

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यातील गोदावरी नदी पात्रातून महसूल बुडवून होणाऱ्या बेकायदेशीर वाळू उपशाविरुद्ध नांदेड पोलीस दलाने मोठी धडक मोहीम राबवली आहे. नांदेड ग्रामीण, मुदखेड आणि विमानतळ पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या…

विशेष संसदेच्या अफवा, डीएमकेचा मास्टरस्ट्रोक आणि मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील धोरणात्मक अपंगत्व

२२ जागांचा झटका! स्टॅलिन यांच्या एका बैठकीने दिल्ली हदरली; मोदी सरकारचा डीलिमिटेशनचा डाव फसला? प्रसारमाध्यमांचे नॅरेटिव्ह अन् विशेष सत्राचा फुगा नवी दिल्लीच्या राजकीय वर्तुळात आणि मुख्य प्रवाहातील वृत्तवाहिन्यांवर गेल्या २४…

error: Content is protected !!