नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा उपाध्यक्ष पदावर किरण बंडू पारधे यांची निवड झाल्याचे पत्र युवा मोर्चा अध्यक्ष महानगर सरदार परमविरसिंघ मल्होत्रा यांनी जारी केले असून महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांच्या हस्ते ते पत्र किरण पारधे यांना देण्यात आले. भारतीय जनता पार्टीमधील किरण बंडू पारधे यांचे कार्य लक्षात घेता त्यांना भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अंतर्गत उपाध्यक्ष पदाची नियुक्ती देण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीच्या संघटन मजबुतीकरणासाठी शुभकामना देण्यात आल्या आहेत. किरण बंडू पारधे यांची निवड झाल्यावर अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,216 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation क्षेत्रीय डाक कार्यालय संभाजीनगरकडून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार आर.आर.मालपाणी मतिमंद विद्यालयात मेंदूविकार शिबिराच्या नाव नोंदणीस प्रारंभ