नांदेड, (प्रतिनिधी)-शिवाजीनगर भागातील मालाबार या हिऱ्यांच्या दुकानाला सायंकाळी 6:30 वाजेच्या सुमारास आग लागली.पण मोठे नुकसान झाले नसल्याचे सांगण्यात आले. शिवाजीनगर भागात मुख्य रस्त्यावर मलाबार ही हिऱ्यांची दुकान आहे. सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास या दुकानाला अचानकच मोठी आग लागली. अग्निशमन दलाचे कार्यालय जवळच असल्याने पाचच मिनिटात अग्निशमन पोहोचले आणि आग विझविली. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती, आणि बाहेर दिसणाऱ्या शो ला आगीने घेरले. दुकानाच्या आत संपत्तीचे जास्त नुकसान झाले नसल्याचे सांगण्यात आले. https://vastavnewslive.com/wp-content/uploads/2024/04/VID-20240426-WA0062.mp4 Kanthak Suryatal Post Views: 1,902 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation मतदानाच्या दिवशी वंचितच्या उमेदवाराचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन अनेक प्रयत्न करून सुध्दा मतदानाचा टक्का वाढलाच नाही; उदासिनतेमुळे लोकशाहीची वाट लागली