नागरिकांनी लाभ घ्यावा: डॉ मोहम्मद आरीफखान पठाण
नांदेड – मौलाना आझाद अल्पसंख्याक मिशन (एन जी ओ) मार्फत 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त शहरातील विविध भागातून मोफत ऑटो सेवा देण्याचे ध्येय डॉ मोहम्मद आरीफखान पठाण यांच्यातर्फे राबविण्यात येणार असून शहरातील गरजू नागरिकांनी याचा पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहेत.
1) देगलूर नाका ते रेल्वे स्टेशनची जबाबदारी मोहम्मद साजिद राज मोहम्मद. ऑटो क्रमांक MH26BD 3267 . मोबाईल क्रमांक 9011055323 यावर संपर्क साधावा.
2) रितेश तेजासिंग ठाकूर हिंगोली नाका ते रेल्वे स्टेशन ऑटो क्रमांक MH26BD 4704 . मोबाईल क्रमांक 9850046887 वर संपर्क साधावा.
3) राहुल मधुकर शेळके . ऑटो क्रमांक MH26BD 0503 तरोडा नाका ते रेल्वे स्टेशन. मोबाईल क्रमांक 7498789550 वर संपर्क साधावा.
4) धीरज कन्हैयालाल तायडे . सिडको ते रेल्वे स्टेशन ऑटो क्रमांक MH26BD 8073 मोबाईल क्रमांक 9075782161 वर संपर्क साधावा.
5) सय्यद हारून अली मगदूम अली फेमस फंक्शन हॉल ते बरकी चौक ऑटो क्रमांक MH26BD 7465 मोबाईल क्रमांक 9595590918 वर संपर्क साधावा
सदरील सेवा ही मोफत असून कोणीही पैसे देऊ नये. ही सेवा फक्त गरजू रुग्ण. सिनियर सिटीझन पुरुष व महिला. अपंग. अंध. यासाठी असणार असून ज्या गरजूंना मोफत सेवा ज्या त्या भागातून पाहिजे असतील त्या नागरिकांनी दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहेत. सदरील मोफत सेवेला जयहिंद ऑटो सेनेचे संपर्क कार्यालय देगलूर नाका येथे इतवारा वाहतूक पोलिस निरीक्षक जगन पवार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात येणार आहे ही सेवा सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत राहणार आहे असे मौलाना आझाद अल्पसंख्याक मिशन एनजीओचे सेक्रेटरी डॉ मोहम्मद आरीफखान पठाण यांनी एका प्रेसनोट द्वारे कळविलेले आहे.
