नांदेड – येथील नानक साई फाऊंडेशन चे प्रमुख तथा ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे यांच्या मातोश्री बायनाबाई नामदेवराव बोकारे यांचे काल दी १५ जुलै २०२६ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९५ वर्षाच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर आज दि १६ जुलै रोजी दुपारी २ वाजता नांदेड तालुक्यातील सोमेश्वर येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या मागे तानाजी बोकारे, देविदास बोकारे,पंढरीनाथ बोकारे,प्रा दत्ता बोकारे व दोन मुली नातू पणतू असा परिवार आहे. Kanthak Suryatal Post Views: 485 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation कर्तव्यासाठी धावलेला देवदूत: ५५ वर्षीय पोलीस हवालदार नामदेव कारलेंचे धाडस; खुनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या सीसीटीएनएस प्रणालीत नांदेड जिल्हा पोलीस महाराष्ट्रात प्रथम माहिती तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातून राज्यात मानाचा तुरा