नांदेड(प्रतिनिधी)-समर्थनगर येथील महादेव मंदिराच्या दरवाजा तोडून दान पेटी फोडण्याचा प्रयत्न झाला आहे. गंगाधर विश्र्वनाथ गुरले हे सेवानिवृत्त अभियंता आहेत. ते समर्थनगरमध्ये राहतात. 28 मार्चच्या पहाटे 4.30 वाजेच्यासुमारास कोणी तरी चोरट्यांनी मंदिराच्या दाराचा कडीकोंडा तोडून आतील दान पेटीतील रक्कम चोरण्याचा प्रयत्न केला. विमानतळ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक माधव पुरी अधिक तपास करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 764 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation निवडणूक खर्च निरीक्षक नांदेडमध्ये दाखल ;खर्चावर काटेकोर लक्ष ठेवण्याचेआवाहन सीआयडी असल्याचे सांगून 70 वर्षीय व्यक्तीची फसवणूक