काका मला वाचवा , पुतण्याला टिकवण्यासाठी काकाचे खलबत
नांदेड (प्रतिनिधी)-नांदेडच्या टिव्ही मिडिया मध्ये आता कट शाहकटच राजकारण सूरु झालं आहे . चॅनलच्या नावाने वसूली करणाऱ्या (नाव राजा पण कामे भिकारचोट ) असणाऱ्या रुकम्या डाकुचे कारनामे प्रसिद्ध झाल्याने त्याची चॅनलने हकालपट्टी केली.
रुकम्या गेल्याने त्याचा चेला असलेला नागपूरच्या काकाचा पोरगा बेवारस झाला. तरीही रुकम्याने त्याला तारण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले . माळेगाव यात्रेत या काका- पूतण्याची जोडी खूप फिरली. काका दारू पिऊन बेशुद्ध तर पूतण्याचा मटनावर ताव हा प्रकार लोहा- कंधार तालुक्यातील अनेक पुढाऱ्यांनी पाहिला. असाच प्रकार अजुन सूरु होता. पुतण्याच्या नावावर काकाची रोजची सोय सुरूच होती. पण एका चॅनलचा मोठा प्रतिनिधी आणि नागपुरी काकाच्या पोराला पाठबळ देणाऱ्या मोठ्या प्रतिनिधीला चॅनलने काढून टाकल्यामुळे पुन्हा नागपुरचे काका आणि रुकम्याची चिंता वाढली. पण रुकम्याने तडजोडीचा मार्ग काढला . रुकम्याचा खास शिष्य असेलेला हिंगोलीचा एक प्रतिनिधी नांदेड मध्ये सुरुंग लावण्यासाठी तयार केला. सूत्रांच्या माहितीनुसार रूकम्याने त्याला लोकसभा निवडणुकीत मोठी मलाई मिळवून देण्याचे आमिष दाखविले आणि तो हिंगोलीचा शिष्य गुरूसाठी कामाला लागला. त्याने नागपुरी काकाच्या पोरासाठी खास हिंगोलीहुन एक हस्तक देखील पाठवला. नागपुरच्या काकाच्या निष्क्रिय पोराला तो हिंगोलीचा हस्तक व्हिडियो, बाईट आणि स्क्रिप्ट करुन देत आहे. हिंगोलीच्या जीवावर सध्या नागपृ्री काकाच्या पोराची पत्रकारिता सूरु आहे . नागपुरी काकाचा पोरगा नांदेडच्या बातम्या हिंगोली प्रतिनिधीला न चुकता देतो. त्या बदल्यात हिंगोलीचा प्रतिनिधी आपल्या चॅनलच्या ग्रुप मध्ये आलेल्या बातम्या नागपुरी काकाच्या पोराला फॉरवर्ड करत असतो. अशा प्रकारे सध्या नांदेड मध्ये निष्क्रिय मोगलीला तारण्यासाठी रुकम्या डाकू आणि नागपुरच्या काकाचा अनेकांचा गेम करण्याचा प्रयत्न सूरु आहे.
जाता जाता
चार दिवसा पूर्वी रुकम्या डाकू खूप दारू पिऊन घरा बाहेर नालीत पडला. त्याला सहा टाके देखील लागले . Get well soon रुकम्या
क्रमशः