नांदेड– दै.पुण्यनगरीचे जिल्हा प्रतिनिधी कालिदास जहागीरदार यांच्या मातोश्री आणि भाग्यनगर मधील जेष्ठ रहिवासी श्रीमती विजयाबाई माणिकराव जहागीरदार- 84 यांचे मंगळवारी दुपारी 2.15 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सायंकाळी 8.30 वाजता गोवर्धन घाट येथील शांती धाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात मुले महेश, कालिदास,मुलगी सौ प्राची गोसावी ,,जावई,2 सुना, नातवंडे ,5 भाऊ ,5 बहीणी असा मोठा परिवार आहे.
More Related Articles
रिपब्लिकन सेनेची २२ रोजी शासकीय विश्रामगृहात बैठक
*संघटनात्मक बांधणी व समीक्षा तसेच निवडणूक कार्यक्रम संदर्भात केली जाणार मोर्चे बांधणी* नांदेड -रविवार दिनांक…
‘स्वारातीम’ विद्यापीठाचा २७ वा दीक्षान्त समारंभ २९ जानेवारीला
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती सी.पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत दीक्षान्त समारंभ पार पडणार नांदेड…
“गंमत असते नात्याची” नाटकाने राज्य नाट्यस्पर्धेत प्रेक्षकांची मने जिंकली
नांदेड:- महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या ६३ व्या पर्वात “गंमत असते नात्याची” या नाटकाने…
