नांदेड– दै.पुण्यनगरीचे जिल्हा प्रतिनिधी कालिदास जहागीरदार यांच्या मातोश्री आणि भाग्यनगर मधील जेष्ठ रहिवासी श्रीमती विजयाबाई माणिकराव जहागीरदार- 84 यांचे मंगळवारी दुपारी 2.15 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी सायंकाळी 8.30 वाजता गोवर्धन घाट येथील शांती धाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात मुले महेश, कालिदास,मुलगी सौ प्राची गोसावी ,,जावई,2 सुना, नातवंडे ,5 भाऊ ,5 बहीणी असा मोठा परिवार आहे. Kanthak Suryatal Post Views: 798 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation न्यायालय परिसरात आरोपीच्या नातलगाचा पोलीसांसोबत वाद राज्य नाट्य स्पर्धेतील “अस्वस्थ वल्ली” नाटकाने पु.लं देशपांडे च्या आठवणी केल्या जाग्या