नांदेड: -धनगरवाडी येथील लहूजी साळवे निराधार बालकाश्रमामध्ये 13 वर्षाच्या शिवा मारोती चव्हाण या बालकाला दाखल करण्यात आले आहे. त्याच्या पालकाचा अद्याप पत्ता नाही. त्यामुळे या बालकाच्या पालकत्वाचा दावा करणाऱ्या पालकांनी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी केले आहे. बालगृहात दाखल झाल्यापासून शिवा मारोती चव्हाण याच्याशी कोणीही संपर्क साधलेला नाही. या मुलाशी नाते असणाऱ्या कोणीही अधिकृतपणे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर. पी. रंगारी यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 1,608 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation जिल्हाधिकाऱ्यांची परीक्षा केंद्रांना भेट ; केंद्रसंचालक व कर्मचारी निलंबित असा पण होता औरंगजेब; औरंगजेबचे लपलेले सत्य