नांदेड :- नांदेड जिल्ह्यातील महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी जानेवारी महिन्याच्या मंगळवार 7 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 ते 1.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय येथे पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सेवानिवृत्त झालेले अधिकारी कर्मचारी यांनी अडचणी निवारण्यासाठी पेन्शन अदालतीच्या दिवशी उपस्थितीत राहून तक्रारीचे निवेदन द्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे. Kanthak Suryatal Post Views: 660 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation भाजप प्रवक्त्याला नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष पद बहाल जेईई, नीट, एमएचटी-सीईटीच्या प्रशिक्षणासाठी पात्र विद्यार्थ्यांना टँब व सिमकार्डचे वाटप