नांदेड(प्रतिनिधी)-पशुधन चोरणाऱ्या टोळ्यांमधील काही जणांना नांदेड पोलीसांनी ताब्यात घेतल्यानंतर सुध्दा पशुधन चोरीचे गुन्हे घडतच आहेत. नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत 27-28 सप्टेंबरच्या रात्री दोन पशुधन चोरीला गेले आहेत. त्यांची किंमत 70 हजार रुपये आहे. महेश शंकरराव चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 27-28 सप्टेंबरच्या रात्री त्यांच्या शेताच्या आखाड्यावर बांधलेले दोन बैल चोरट्यांनी खुट्याची दौरी कापुन चोरून नेले आहेत. नायगाव पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा क्रमांक 249/2024 दाखल केला असून पोलीस अंमलदार सांगवीकर अधिक तपास करीत आहेत. Kanthak Suryatal Post Views: 710 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation कुंटूर तांडा येथे 22 हजारांची चोरी राज्यात निवडणुकीच्या पार्श्र्वभूमीवर अधिकाऱ्यांच्या बदल्या अजूनही प्रलंबित