Month: November 2026

नांदेड जिल्ह्यात बँक ग्राहकांची फसवणूक; मुदखेडमध्ये २.४३ लाखांचा अपहार, नायगावमध्ये एटीएम कार्ड बदलून १४ हजार लंपास!

मुदखेड व नायगाव पोलिसांत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल; पोलिसांकडून तपास सुरू नांदेड (प्रतिनिधी) – बँक ग्राहकांच्या विश्वासाचा गैरफायदा घेत फसवणूक करण्याचे प्रकार जिल्ह्यात समोर आले आहेत. मुदखेड येथे बँकेच्या कर्मचाऱ्याने…

दिल्ली पोलीस वादात गृह मंत्रालयाची मोठी कारवाई, एसीपी मनस्वी वशिष्ठ निलंबित  

दुसरीकडे अमित शाह यांचा राहुल गांधींवर घणाघाती हल्ला नवी दिल्ली (विशेष प्रतिनिधी) – राजधानी दिल्लीत पोलीस आणि वकील यांच्यातील वाद पेटल्यानंतर देशाच्या राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली आहे. दिल्लीतील शाहदरा…

नांदेडकरांच्या स्मृतीतून कधी गायब होणार नाहीत असे व्यक्तीमत्व अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यातील अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव यांची बदली सातारा अपर पोलीस अधिक्षक पदावर झाली. आज त्यांना सहकुटूंब पोलीस दलाच्यावतीने निरोप देण्यात आला. याप्रसंगी प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, पोलीस…

स्मशानभूमीजवळ सुरू असलेल्या तिरट जुगार अड्ड्यावर वजीराबाद पोलिसांचा छापा!

१५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल; सहा दुचाकींसह ३ लाख ५८ हजार ३९० रुपयांचा मुद्देमाल जप्त मध्यरात्रीच्या कारवाईत ११ जण रंगेहात ताब्यात; जुगार अड्डा चालविणाऱ्या चौघांचीही नावे निष्पन्न नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील…

अर्धापूरमध्ये जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल!

गुप्तधन काढण्यासाठी अघोरी कृत्य; खड्डा खोदताना संशयितांना पकडले, काही आरोपी फरार अर्धापूर (प्रतिनिधी) – गुप्तधन काढण्याच्या उद्देशाने अघोरी कृत्य करून जादूटोणा केल्याच्या संशयावरून अर्धापूर पोलिसांनी १३ जणांविरुद्ध जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये…

अमित शाह यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह? दिल्ली पोलिसांच्या आंदोलनापासून त्रिपुरातील बीएसएफ जवानांवरील हल्ल्यापर्यंतच्या धक्कादायक घटनांचा लेखाजोखा!

सुरक्षेच्या दाव्यांमागील विदारक वास्तव देशाच्या अंतर्गत सुरक्षेची आणि कायदा-सुव्यवस्थेची मुख्य जबाबदारी ज्या केंद्रीय गृह मंत्रालयावर असते, त्या मंत्रालयाच्या आणि विशेषतः गृह मंत्री अमित शाह यांच्या कारभारावर आज देशव्यापी स्तरावर गंभीर…

पत्नीच्या हत्येचा आरोप असणाऱ्याने केलेल्या आत्महत्येचा तपास सीआयडी कडे 

नांदेड (विशेष प्रतिनिधी) – नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धनेगाव विटभट्टी परिसरात पत्नीचा गळा आवळून खून करणाऱ्या पतीने पोलीस ठाण्याच्या जुन्या इमारतीतील संडास रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना…

नांदेड विभागात व्यापक तिकीट तपासणी मोहीम; 728 प्रकरणांमधून ₹4.87 लाखांचा महसूल

नांदेड (प्रतिनिधी) – दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात दिनांक 02.11.2026 रोजी सकाळी 04:00 ते 20:00 वाजेपर्यंत व्यापक तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. या विशेष मोहिमेत नांदेड विभागातील सर्व तिकीट तपासणी…

होर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाची ठिणगी! अमेरिकन फायटर जेटवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला, अमेरिकेचा केश्म बेटावर प्रतिहल्ला!

पर्सियन आखातात थरार: अमेरिकेचे फायटर जेट लक्ष्य; इराणचा दावा- दोन MQM-170 आणि एक MQ-9 रीपर ड्रोन पाडले! शांततेच्या आशा आणि युद्धाची ठिणगी मध्य पूर्वेतील अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या होर्मुझच्या सामुद्रधुनीत…

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परवर पोलिसांची कारवाई; १०.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त

वजिराबाद पोलिसांची धडक कारवाई; पाच ब्रास वाळूसह टिप्पर जप्त नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या…

error: Content is protected !!