Month: November 2026

प्रलंबित महसुली दाव्यांचा तडजोडीतून कायमस्वरूपी निपटारा करण्यासाठी नांदेड जिल्ह्यात 5 नोव्हेंबरला महसूल लोक अदालत

तालुका व मंडळ स्तरावर विशेष लोक अदालतीचे आयोजन;नागरिकांनी अभियानाचा लाभ घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन नांदेड – क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून राज्य शासनाच्या महसूल व…

धक्कादायक खुलासा! ‘नेतान्याहूला हवेय अमेरिकन रक्तपात’; इराणचा ट्रम्प आणि इस्रायलवर गंभीर आरोप!

पश्चिम आशियात युद्धाची टांगती तलवार: इराणची चीनशी आणीबाणी सुरक्षा चर्चा; ट्रम्प यांची १० मिनिटांत हल्ल्याची धमकी तर नेतान्याहूंवर राजकीय अस्तित्वासाठी युद्धाचा दबाव असल्याचा आरोप बीजिंग / तेहरान / वॉशिंग्टन (प्रतिनिधी)…

इंद्रजितसिंग बावरी हत्येच्या गुन्ह्यातील बिगानिया टोळीच्या २ महिला आरोपींचा जामीन फेटाळला

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या खून आणि संघटित गुन्हेगारी प्रकरणात आरोपी ज्योती जगदीश बिगानिया (वय ४०) आणि अंजली उर्फ चिंकी नितीन बिगानिया (वय ३०) यांचा नियमित…

मोदी विदेशी ताकदींच्या जीवावर पंतप्रधान? राहुल गांधींचे थेट समोरासमोर चर्चेचे उघडे आव्हान!

ज्ञानेश कुमारांनंतर थेट पंतप्रधान-गृहमंत्री? राहुल गांधींचा जेलमध्ये टाकण्याचा इशारा अन् सत्ताकारणात भूकंप! दिल्लीच्या गल्लीबोळातून राष्ट्रीय राजकारणापर्यंत पसरलेली अस्वस्थता भारतीय राजकारणात २०१४ नंतर ज्या प्रकारच्या सत्ताकारणाचा पाया रचला गेला, त्याला आतापर्यंतच्या…

सुरज गुरव आता साताराचे अपर पोलीस अधीक्षक;नांदेडचे संदीप जाधव 

महाराष्ट्र पोलीस दलात मोठे फेरबदल: आयपीएस व राज्य पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांच्या पदोन्नती, बदल्या आणि मुदतवाढीचे आदेश जारी मुंबई (प्रतिनिधी) – महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने २ नोव्हेंबर २०२६ रोजी तीन वेगवेगळे…

नांदेड जिल्हा न्यायालयाला बॉम्बस्फोटाची धमकी; दोन तास कसून तपासणी; संशयास्पद वस्तू आढळली नाही, दुपारी ४.२५ वाजता न्यायालयाचे कामकाज पूर्ववत

नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड जिल्हा व सत्र न्यायालयाच्या अधिकृत ई-मेलवर सोमवारी (दि. २ नोव्हेंबर) दुपारी आयईडी (IED) बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाल्याने न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेचे…

पत्नीची हत्या करणार्‍या नवर्‍याने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आत्महत्या केली

नांदेड(प्रतिनिधी)-वीट भट्टीवर काम करणार्‍या कामगाराने 2 नोव्हेंबरच्या रात्री 2 वाजेच्यासुमारास आपल्या चार महिन्याच्या गर्भवती पत्नीचा गळादाबून खून केला. पोलीसांनी त्याला पकडून आणून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात ठेवले. पण पोलीसांची नजर…

चालत्या वाहनातून व्हिस्कीच्या चार बॉक्सची चोरी; बाजारपेठेत महिलेच्या पर्समधील ३० हजार रुपये गायब

नांदेड (प्रतिनिधी) – जिल्ह्यात चोरीच्या घटनांचे सत्र सुरूच असून उमरी आणि नांदेड शहरातील वजिराबाद परिसरात चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटना उघडकीस आल्या आहेत. उमरी येथे चालत्या वाहनातून व्हिस्की दारूचे चार बॉक्स,…

मुखेड पोलिसांची धडक कारवाई; कत्तलीसाठी जाणाऱ्या सात गोवंश जनावरांची सुटका!

५ लाख ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त; बोलेरो पिकअपसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल नांदेड (प्रतिनिधी) – गोवंश जनावरांची अवैध वाहतूक आणि कत्तलीसाठी होणारी तस्करी रोखण्यासाठी नांदेड जिल्हा पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली…

शेतकरी चंद्रकांत शिंदे मृत्यू प्रकरणाचा तपास सुरूच; दोघांची कोठडी ४ नोव्हेंबरपर्यंत वाढवली

नांदेड (प्रतिनिधी) – शहरातील उड्डाणपुलाजवळील केएफ इंटरप्राईजेस या फायनान्स कार्यालयात शेतकरी चंद्रकांत शिंदे यांचा मृतदेह आढळलेल्या प्रकरणात आज चार आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत संपली. या चारही आरोपींना पोलिसांनी मुख्य न्यायदंडाधिकारी…

error: Content is protected !!