Month: October 2026

केंद्रीय पथकाकडुन देमनी शिवारात पाहणी

छत्रपती संभाजीनगर (जिमाका)- मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने आज देमनी शिवारात पाहणी केली. देमनी येथील शेतकरी विलास देविदास शिंदे यांच्या गट ८४ मधील १ हे २० आर…

१९७५ च्या आणीबाणीचा जप करणाऱ्यांनो, २०२६ चा हा अघोषित आपातकाल उघड्या डोळ्यांनी बघा!

मध्यरात्री पोलिसी गुंडगिरी, चिमुरड्यांवर हल्ला अन् लोकशाहीचा बळी: हा भारत आहे की हुकूमशाहीचा आखाडा? अघोषित आणीबाणीचा नंगानाच आणि दडपशाहीविरुद्ध उठलेला एल्गार खाकीचा धाक दाखवून जनतेचा आवाज दाबता येतो का? संविधानाला…

विद्यार्थी सुरक्षेसाठी नांदेड पोलीस ॲक्शन मोडमध्ये; पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्याकडून सुरक्षा व्यवस्थेचा प्रत्यक्ष आढावा

नांदेड – स्पर्धा परीक्षांसह विविध उच्च शिक्षणाचे प्रमुख केंद्र बनलेल्या नांदेड शहरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि पोषक वातावरणासाठी नांदेड जिल्हा पोलीस दलातर्फे विशेष उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक डॉ.…

डाळ काळी नाही, पूर्ण डाळच काळी! निवडणूक आयुक्तांचा अनुभव झिरो; सर्वोच्च न्यायालयात क्यू वॉरंटोचा महादणका!

सर्वोच्च न्यायालयात मुख्य निवडणूक आयुक्तांच्या हकालपट्टीची मागणी! आरटीआय दाबला, नियम तुडवले; न्या. सूर्यकांत यांच्यासमोर नॉनस्टॉप पुरावे! देशातील स्वायत्त संस्थांचा आणि लोकशाही व्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या भारतीय निवडणूक आयोगाच्या शिखरावरच आता…

केंद्रीय पथकाकडून महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीच्या पाहणीसाठी दौरा सुरू;8 ते 11 ऑक्टोबरदरम्यान केंद्रीय पथकाचा महाराष्ट्र दौरा

दुष्काळ, पाऊस, पीक नुकसान, पिण्याचे पाणी, जनावरांच्या चाऱ्याबाबत राज्य शासनाकडून केंद्रीय पथकाकडे सविस्तर सादरीकरण मुंबई – खरीप हंगाम 2026 मधील दुष्काळी परिस्थिती आणि पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे…

अमेरिकेची ऐतिहासिक माघार! ट्रम्प यांचा फुगा फुटला; इराणसमोर महासत्ता झुकली?

अण्वस्त्रांचा धाक की आर्थिक साखळदंड? अमेरिका आणि इराणमधील इम्प्लिमेंटेशन गॅपचा संपूर्ण लेखाजोखा! एकदा फसलात तर तुमची चूक, दुसऱ्यांदा फसलात तर माझी! इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव का धुडकावला? जगासमोर स्वतःला पोलादी…

शासनातर्फे शंकर वाडेवाले, व्यंकटेश चौधरी, वीरभद्र मिरेवाड, सुप्रिया पेडगावकर यांच्या पुस्तकांची निवड

नांदेड (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयातर्फे ग्रंथ निवड समितीने २०२४मध्ये प्रकाशित झालेल्या उत्तम, दर्जेदार ग्रंथांची यादी जाहीर केली असून यात नांदेड येथील इसाप प्रकाशनाच्या ७ पुस्तकांची निवड झाली आहे. आय.…

राहुल गांधींना संपवून कोणाचा फायदा? लोकशाहीच्या गळचेपीनंतर आता विरोधी पक्षनेत्याच्या आयुष्याशी खेळ?

झेड-प्लस सुरक्षा की रस्त्यावरील फरपट? विरोधी पक्षनेत्याच्या जिवाला निर्माण झालेल्या धोक्याला जबाबदार कोण? राहुल गांधींच्या सुरक्षेशी खेळ: इतिहासातील रक्तरंजित चुकांतून देश काही शिकणार आहे की नाही? दिल्लीच्या रस्त्यांवरून समोर आलेली…

नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसाय निर्मूलन मोहिम -4;पहिल्या आठवडयात 222 गुन्हे दाखल, 3 कोटी 31 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नांदेड (प्रतिनिधी) – दिनांक 01 ते 31 ऑक्टोबर, 2026 दरम्यान, पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांचे मार्गदर्शनाखाली नांदेड परिक्षेत्रात गुटखा, मटका – जुगार, अवैध दारु विक्री, शस्त्र अधिनियम व इतर…

ध्रुव राठीचा मैदानात थेट एल्गार: ६.५ कोटी लोकांपर्यंत पोहोचलेला हा आक्रोश मोदी सरकारची उलटी गिनती ठरणार?

लोकशाहीची हत्या की मताधिकाराची दरोडेखोरी? वोट चोरच्या नाऱ्याने दिल्लीपासून बेंगळुरूपर्यंत सत्ताधाऱ्यांची झोप उडाली! ४१ हजार पोलीस, छावणीचे स्वरूप आणि भीतीचे साम्राज्य: तरुणांच्या वोट चोर नाऱ्याला सरकार एवढी का घाबरली? लोकशाही…

error: Content is protected !!