Month: October 2026

येरगी ग्रामसभेत व रिफॉर्म उत्सवात केंद्रीय सहसचिव पी. नरहरी यांचा सहभाग;ग्रामस्थांशी संवाद साधत शाश्वत ग्रामविकासासाठी केले मार्गदर्शन

बालिका पंचायत उपक्रमाचे विशेष कौतुक;ग्रामसभेत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग नांदेड (जिमाका) – केंद्र सरकारचे सहसचिव पी. नरहरी यांनी येरगी येथे आयोजित ग्रामसभा व रिफॉर्म उत्सवात सहभागी होऊन ग्रामस्थांशी थेट संवाद साधला.…

परवानगी नाकारली, तरी मुंबईत उसळला जनसागर ! फडणवीसांचा डाव उधळला, मोदींच्या तख्ताला हादरा!

दिल्लीत दडपशाही, मुंबईत प्रतिकार! गोडसेवादी विचारसरणीला गांधींच्या भूमीतून रोखठोक उत्तर! दडपशाहीचे मनसुबे धुळीस मिळवणारा मुंबईचा जनआक्रोश महाराष्ट्राच्या राजधानीने आणि मुंबईच्या काळ्या मातीने जो इतिहास घडवला आहे, तो दिल्लीतील सत्ताधाऱ्यांना कायमचा…

भोकर पोलिसांची मोठी कारवाई: ७.५८ लाखांचा अवैध गुटखा व स्कॉर्पिओ जप्त; एकावर गुन्हा दाखल

भोकर (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी नांदेडचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार विशेष मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत भोकर पोलिसांनी अवैध गुटखा विक्री…

गांधी जयंतीला शिवतीर्थावर क्रांतीचा एल्गार! गद्दार गनू मस्ट गो च्या घोषणांनी केंद्र सरकार हादरले!

ज्ञानेश ब्रो, इट्स डन ब्रो! जेंझी रस्त्यावर; १ कोटी १३ लाख मतदारांच्या संतापाचा मुंबईत उद्रेक! गांधी जयंतीला शिवतीर्थावर क्रांतीचा एल्गार आणि जेंझीचा हुंकार २ ऑक्टोबर या गांधी जयंतीच्या पावन दिवशी…

नांदेड पोलिसांची विशेष मोहीम; ४१.३१ लाखांचे ३०५ मोबाईल हस्तगत

सायबर पोलिसांच्या तांत्रिक तपासाची प्रभावी कामगिरी; मूळ मालकांना मोबाईल परत नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यात गहाळ तसेच चोरीस गेलेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्यासाठी नांदेड पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश…

 १.२० लाखांची लाच घेणारे दोघे पोलिस कोठडीत 

नांदेड (प्रतिनिधी) – शासकीय कार्यालयात साध्या ना हरकत प्रमाणपत्रासाठी नागरिकांना किती हेलपाटे मारावे लागतात आणि त्याच प्रक्रियेला कमाईचे साधन बनविण्याचा प्रकार कसा चालतो, याचा धक्कादायक नमुना नांदेडमध्ये समोर आला आहे.…

ज्ञानेश कुमार यांची मोठी हार! निवडणूक आयोगाचे थेट सरेंडर; SIR मधील महाघोटाळा उघडकीस येताच २० राज्यांत नवा आदेश!

निवडणूक आयोगाचे उघडे पडलेले पितळ आणि SIR घोटाळा: ज्ञानेश कुमार यांचा पराभव की लोकशाहीवरील सर्जिकल स्ट्राइक? आई-वडिलांचे नाव दाखवा, नाहीतर मत कापणार? निवडणूक आयोगाचा बेकायदेशीर फॉर्म ६ चा खेळ उघडा;…

नांदेड मनपाची अद्भूत कामगिरी; गरीब फेरीवाल्याचा स्टूल दिसतो, पण स्मार्ट बाजाराने गायब केलेला पादचारी रस्ता शोधायला चष्मा हवा!

नांदेड: नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या कायदेपालन आणि कारवाईच्या अजोड तत्परतेचा एक अनोखा नमुना सध्या शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. न्यायालयाचा स्थगिती आदेश असतानाही, सुधाकर टाक यांच्यावर कारवाई करण्यासाठी आणि बळजबरीने…

अन् शिवानी नळेगावे बसली प्राचार्यांच्या खुर्चीवर;पीपल्स कॉलेजमध्ये कॉलेज डे उत्साहात साजरा 

नांदेड (प्रतिनिधी) – आजचा विद्यार्थी, उद्याचा शिक्षक’ या संकल्पनेतून पीपल्स कॉलेजमध्ये गुरुवारी कॉलेज डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी शिक्षक, उपप्राचार्य, सुपरवायझर तसेच प्राचार्यांच्या भूमिका साकारत एक…

अभ्यासदौऱ्याच्या नावाखाली बनाव? वन नेशन वन इलेक्शनसाठी सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांवर दबाव आणण्याचा प्रयत्न?

कायदा मंजूर होण्याआधीच न्यायाधीशांशी चर्चा? लोकशाहीच्या स्तंभांची विल्हेवाट लावणारा अजेंडा अखेर उघड! इतिहागात कधीही न घडलेला प्रकार! — कपिल सिब्बल यांचा गंभीर आरोप; त्या गुप्त बैठकीचा पर्दाफाश! लोकशाहीचा गळा घोटणारा…

error: Content is protected !!