Month: October 2026

एशिया पॅरा गेम्स् स्पर्धेसाठी भाग्यश्री जाधव यांची निवड

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेडची भूमिपुत्र व पुणे येथील मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी भाग्यश्री जाधव यांची जपान येथे होणाऱ्या जागतिक एशिया पॅरा गेम्स् स्पर्धेसाठी निवड झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील…

सुपरपॉवर अमेरिकेची लाचारी: हॉर्मुझमध्ये एस्कॉर्ट व्हेसल्सवर क्षेपणास्त्रे डागून इराणने उडवली ट्रम्प प्रशासनाची झोप!

महासत्तांचे अपयश, हॉर्मुझचे रणांगण आणि जागतिक युद्धाची पेटती ठिणगी मध्यपूर्वेतील रणधुमाळीने आता अत्यंत भयानक आणि स्फोटक वळण घेतले आहे. आतापर्यंत अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष पडद्यामागून किंवा छुप्या मार्गाने…

जनसंवाद मधून पोलिसांचा नागरिकांशी थेट संवाद; ५५ तक्रारींची दखल

पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी लातूरमध्ये तक्रारदारांचे प्रश्न ऐकून घेतले; संवेदना प्रणालीद्वारे तक्रारींच्या कार्यवाहीवर होणार देखरेख लातूर (प्रतिनिधी) – नागरिकांच्या अडचणी थेट जाणून घेत त्यांचे प्रश्न संवेदनशीलतेने आणि तातडीने मार्गी…

सुप्रीम कोर्टाच्या नावाखाली सपशेल खोटे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांचे बिंग फुटले; १३ कोटी मतदारांचे हक्क हिरावले?

लोकशाहीवर डाका! दोन्ही निवडणूक आयुक्तांना डावलून ज्ञानेश कुमारांचा मनमानी कारभार; सर्वोच्च न्यायालयाचा सणसणीत दणका! पत्रकार नवीन कुमार यांनी आर्टिकल १९ इंडिया या यूट्यूब चॅनेलवर प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त…

सावधानता आणि जागरूकताच सायबर गुन्ह्यांपासून बचावाचा सर्वोत्तम मार्ग- डॉ.नीलाभ रोहन 

पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांचा विद्यार्थ्यांना इशारा; एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती नांदेड (प्रतिनिधी) – सायबर सुरक्षितता ही प्रत्येकाची जबाबदारी असून, सावधानता आणि जागरूकता हाच सायबर गुन्ह्यांपासून बचावाचा…

खाकी वर्दीचा बुरखा टरकावणारा दिल्लीतील संतापजनक प्रकार

पोलीस की खाकीतले गुंड? दिल्लीत महिला पत्रकारांची छाती दाबली, कपडे फाडले; एफआयआर का नाही? जंतरमंतर ते कोठडी: तू मुस्लिम आहेस म्हणून जास्त मारणार! – दिल्ली पोलिसांमधील विकृतीचा नग्न अवतार! राजधानी…

नांदेडमध्ये जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ५.८९ लाखांचा मुद्देमाल जप्त

८ जणांवर कारवाई; रोख रक्कम, मोबाईल व पाच मोटारसायकली पोलिसांच्या ताब्यात नांदेड(प्रतिनिधी)- नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस पथकाने कारवाईची मोहीम हाती…

भर रस्त्यात विद्यार्थिनीवर तरुणाकडून खंजीरने हल्ला

नांदेड (प्रतिनिधी)- शहरातील भाग्यनगर रस्त्यावरील आयआयबी क्लासेससमोरील रस्त्यावर एका अठरा वर्षीय विद्यार्थिनीवर तरूणाने खंजरने 3 वार केल्याची धक्कादायक घटना सोमवार, दि. 5 ऑक्टोबर रोजी दुपारी घडली. या हल्ल्‌यात ही विद्यार्थिनी…

आम्ही अशी कोणतीही मान्यता दिलेली नाही! – फॉर्म ६ वर निवडणूक आयोगाचे धादांत खोटे उघड; कोर्टाकडून थेट नोटीस!   

लोकशाहीच्या सर्वोच्च पीठावर निवडणूक आयोगाचा उघडा पडलेला खोटारडेपणा; ज्ञानेश कुमार यांच्या मनमानी कारभारावर आता तरी अंकुश बसणार का? देशभरामध्ये निवडणूक आयोगाच्या भूमिकेविरोधात आणि पारदर्शकतेविरोधात जनक्षोभाचा उद्रेक होत असताना, अखेर सर्वोच्च…

प्रवासी महिलांच्या दागिन्यांवर डल्ला; दोन ठिकाणी चोरीचे गुन्हे दाखल;नांदेड ग्रामीण व माहूर पोलिसांची कारवाई; लाखोंचा ऐवज लंपास

नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या असून, प्रवासादरम्यान महिलांच्या अंगावरील व जवळील सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी नांदेड ग्रामीण व माहूर…

error: Content is protected !!